Dictionaries | References

रडणें



v i   Cry; bewail. To undergo destruction.
  Crying; bewailing.
To cry, to utter lamentations or to shed tears. 2 To bewail, bemoan, lament, deplore, regret. Pr. सदा मरे त्याला कोण रडे? 3 fig. To undergo destruction, blasting, marring; to be smashed, squashed, dished. Used freely. Ex. चार दिवस मामलत होती तीही रडली आतां लागले भीक मागायाला; माझें काय तेथें रडतें; तुझें काय त्यावांचून रडतें. 4 This verb is used with the uttermost license in reviling the mode of doing, proceeding, or being of a matter. Ex. आजपर्यंत मामलत रडत होती तेव्हां काय आह्माला दिल्हें तें आ- तां देणार; हा तीन वर्षें शेत रडला पण कांहीं झालें नाहीं, मी सावकारी करीन म्हटलें ती रडली आतां दुसरें कांहीं रडावें. Further exemplification may be obtained hourly in the streets. रडत्याचें अंसू पुसणें To wipe away the tears of the afflicted. 2 fig. To beguile a mourner or a petitioner with solitary words of consolation or with empty promises.
raḍaṇēṃ n Crying, weeping. 2 Bewailing, lamenting.

Related Words

गळा मोठा करून रडणें   कंठ मोकळा करून रडणें   मुळमुळ-मुळमुळ रडणें   बुळबुळ रडणें   हिमटी-हिमटी काढून रडणें   बारीक रडणें   हिमटी काढून रडणें   उशापायती रडणें   अंतर्यामीं रडणें   रडणें   जन्मास घालणारास रडणें   दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें   कानीं कपाळीं रडणें-ओरडणें   दैवास रडणें   रांडेसारखा रडणें   मोकळा-मोकळा कंठ करणें-करुन रडणें   रडणें-रडत राऊत (रडतराव) घोडयावर बसविणें   शिरा ताणणें-ताणून ओरडणें-बोलणें-भांडणें रडणें-वाद करणें   धड कांठयावर घालून दैवास रडणें   जन्मतांना रडणें, वाढतां चिंता वाहणें, मरतां निराशी होणें   हंसत्याबरोबर हसणें रडत्याबरोबर रडणें   धड कांठयांवर घालून दैवास रडणें   रडणें   जन्मास घालणारास रडणें   दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP