TransLiteral Foundation

मोहरी

to the size of a mustard-seed.
 स्त्री. नाश . ' मीच राम येउनी करीन शत्रु मोहरी .' - आ . यज्ञरक्षण .
 स्त्री. पाणी वाहून नेण्याकरितां केलेला लहान पाट . स्नान वगैरे कामासाठीं केलेली चुनेगच्ची मोरी . तोफेचा मणी किंवा डोळा . चुन्याच्या भट्टीचें भोंक . [ मोरी ]
 स्त्री. तोंडानें वाजवावयाचें एक वाद्य ; पुंगी . टाळ मृदंग मोहरिया । पांवे शृंगें घुमरिया । - ह १० . १४० . जैसे मोहरी वाजतां ऐकूनि कानीं - भवि १६ . [ मुख ]
 स्त्री. फोडणींत घालतात ती वाटोळ्या आकाराची करड्या रंगाची राई ; मोहरीचें झाड हातभर उंच वाढतें . मोहरीच्या महत्त्वाच्या - दोन जाती ( १ ) शिरसू - यापासून कडवें तेल काढतात ( २ ) राई ही शरीर विलेपनाकरितां उपयोगांत आणतात . मोहरी इतका जीव - ( दुखण्यामुळें ) जीव मोहोरीच्या आकाराप्रमाणें किंवा राईप्रमाणें अगदी लहान होणें . मोहरवणी - न . तोंडी लावण्यासाठीं आंब्याच्या कैर्‍यांच्या फोडी , हिंग , मोहोर्‍या , मीठ इ० चें मिश्रण केलेलें असतें तें ; लोणचें वगैरे प्रमाणें याचा उपयोग करतात . [ मोहरी + पाणी ] मोहरीफेस - ( व . ) मोहर्‍यांचें बारीक भुरका पाणी टाकून फेणवून साल काढून अंब्याच्या बारीक फोडी त्यांत घालून केलेलें एक प्रकारचें लोणचें .
 स्त्री. मुखावरील अलंकार ; बिंदीसारखा दागिना . ' नथ नाकांतली बाई । नाकाला झाली भारी । निका बहिनी लावू गे गड । सरजे मोहरी ॥ ' - वलो १०१ . ( सं . मुख )
 f  The terminating portion or region of a roof. The fruit of the tree मोहा.
 f  The mustard plant or seed. See मोरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सोनें गाळणें

 • सोनें आटून शुद्ध करणें. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,893
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,717
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.