Dictionaries | References

मोव

वि.  मृदु ; मऊ . भूहून उदक मोव असे । - दावि ६० .
[******] मोव असा ये खणता   ( गो . ) मउ असेल तेथें खणणें .
मोवाण , मोंवण  न . लोणी ; मार्दव आणणारा पदार्थ . पहारेवाल्यास बरेच मोवण लावलें तेव्हांच श्रीमंताचे पाय दिसले .
मोवारी  स्त्री . मवारी पहा .
मोवारीचें वंगण घालणें   ( ल . ) ममतेनें वागविणें . मोवारीचें वंगण घालणारा नाहींसा झाला . - दुर्दैवी मोहरे .
मोवाळ , मोवाळी वि .   मवाळ ; मृदु .
मोवाळी   स्त्री . लोणी . - मसाप २ . ४ . १८५१ .
मोवाळणें क्रि .  मृदु होणें ; वठणीस येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.