Dictionaries | References

मोळ

mōḷa m A side or slope of a roof. 2 The eaves or projecting portion of a roof, esp. the projection over the gable ends. 3 n An eruption appearing usually upon the calves of the legs in childhood. 4 m n A grass, Indian Grosbeak or Saccharum Munja.
 पु. 
 न. 
 पु. कानांतील मळ .
छपराची तिकोनी बाजू किंवा उतार .
एक प्रकारच्या गवताचें नांव ; एक प्रकारचें निर्गंध गवत . ज्याच्या केरसुण्या , कुंचे करतात तें गवत .
पुन . पीठ वगैरे गोळा करण्याचा एक प्रकारच्या राठ गवताचा कुंचा .
वळचणीच्या बाजूचा छपराचा पुढें आलेला भाग .
कानांतील मळ . [ सं . मृदुल = मऊ ]
डोकें . कर्पूर कर्दळी असती सुफळ । भारे लवोनि स्पर्शती भूतळ । जैसा लवे सज्जानाचा मोळ । गुणधन वैभवें करुनी । - जै ३ . ७१ . - न . लहान मुलांच्या पोटरीवर होतो तो एक रोग . [ सं . मौलि = शिर ]
 m  A side of a roof; the eaves of a roof.
n m  A grass, Indian grossbeak.
  A kind of skin-eruption.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.