Dictionaries | References

मोळा

mōḷā m Way, manner, method, mode of executing or effecting. Ex. लहानपणीं जसा मुलास मोळा लाविला तसा लागतो: also character of deportment or walk; as त्या मुलाला मोळा नाहीं. 2 Style, habits, usage, established course or custom. Ex. ब्राह्मणाचे घरचा मोळा निराळा क्षत्रियाचा नि- राळा. 3 unc A spike or peg; a nail of iron or wood. 4 A muzzle for a calf.
 न. मोहाळें पहा वासराच्या तोंडाला घालतात तें जाळें ; वासरास मातेचें दूध पितां येऊं नये म्हणून बांधलेलें मुखबंधन .
 पु. 
 पु. 
ठसा . मुक्तिचा मोळा उमटे । - भाए १७० .
वळण ; रीत ; पद्धत ; परिपाठी ; वर्तनाची सरणी ; चालरीत ; वागणुकीची रुपरेषा . लहानपणीं मुलास जसा मोळा लाविला तसा लागतो . त्या मुलाला मोळा नाहीं . मराठमोळा .
०घालणें   वासरुं अथवा रेडकू त्याच्या मातेबरोबर रानांत चरावयास सोडतेवेळीं त्याला पितां येऊं नये म्हणून काटे लावलेली म्होरकी घालणें . मोळांडणें ( व . ) रग लावणें . पायास मुंग्या येणें किंवा पाय दुखणें या अर्थीसुद्धा हा शब्द वापरतात . इतका वेळ लिहिण्यासाठीं मांडी घालून बसल्यानें पाय मोळांडले .
खिळा ; खुंटी ; लोखंडी किंवा लांकडी मोठी चूक ; लहान मेख . [ सं . मौलि ]
रुढ झालेली पद्धत ; रुढी ; प्रघात ; संवय ; चालरीत ; पद्धति . जळो जळो वोंगळ हा । हा तुमचा मोळा । - मध्व १२७ . ऐसा विपरीत आहे मोळा । जाणा येथीचा जी गोपाळा । - निगा २४५ . [ सं . मूल - मौलिक ? ]
 m  Way; style. A muzzle for a calf. An iron-nail.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.