Dictionaries | References

मोल

Price or rate. 2 Wages of labor, hire, fare. मोलानें धुणीं धुणें To speak evil of people. मोलानें विकणें To sell at its value; to have its worth found.
 न. 
किंमत ; दर ; मूल्य ; द्रव्य ; असमय मौनें तुमच्या सुज्ञपणाच्या न हानि मोलाहो - मोसभा ५ . ४६ .
बिदागी ; कोणी केलेल्या कामाबद्दल त्याला दिलेली मजूरी ; मजूरीचे पैसे मोलें घातलें रडाया । - तुगा . - ज्ञा १८ . १६७ . [ सं . मूल्य = मोल ] मोल देणें - विकणें . मोलास तुटणें - किंमतींत कमी होणें . सोन्याचें कडें घडविलें । तरी काय सोनें मोलास तुटलें - ह २१ . २६१ .
०करी   मोलारी - पु . मजूर ; कामकरी ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारा माणूस .
०करीण  स्त्री. कुणबीण ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारी स्त्री . - गांगा १०९ .
०कारु  पु. ( महानु . ) मोल करणारा ; गिर्‍हाईक . कुडा होय मोलकारु - भाए ३८१ .
०तोल  न. किंमत ; मजूरी ; खर्च ( मोल द्वि ).
०मजुरी   मजूरी - स्त्री . मजूरी घेऊन केलेलीं लोकांची कामें समुच्चयानें किंवा अशीं कामें करुन मिळविलेलें द्रव्य ; नोकरी ; काबाडकष्ट . वान - वि .
उपयुक्त ; किमतीचें ; महत्त्वाचें . इतिहासभिज्ञास तें पुस्तक फार मोलवान होईल . - टिलि ४ . ४ . १ .
गुणग्राही ; किंमत करणारा . मोला आगळा - वि . ( काव्य ) योग्य किंमतीच्या बाहेर किंवा जास्त मौल्यवान ; बहुमोल ; भारी किंमतीचें . द्रौपदीस दिधले अलंकार । मोला आगळे अपार . [ मोल + आगळा ] मोला महागाचा - वि . अतिशय महाग ; फार किंमतीचा . [ मोल + महाग ] मोलारी - पु . सामान्यपणें मोलकरी ; पुरुष मजूर मोलारीण - स्त्री . स्त्री मजूर ; मोलकरीण ; मोल मजूरीनें काम करणारी स्त्री किवा बाई . मोलावणें , मोलाविणें - क्रि .
किमतींत वाढ होणें ; किंमत काढणें .
नुसती किंमत विचारणें ; मोल - किंमत , दर लावणें ठरविणें , करणें खरेदी करण्याकरितां किंवा नुसते मोलावून अजमावण्याकरितां चाललेला जनसंमर्द . - हिंदु ११ . २ . ३० .
  Price. Wages of labour, hire.
मोलानें विकणें   Sell at its value.
मोलानें धुणी धुणें   To speak evil of people.

Related Words

मोल   मोल   दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो   मोल-मोल मातीस मिळणें   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   घरघोडा बाजार मोल   पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना   दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक?   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच)   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल   जसा माल, तसे मोल   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   ताका आयिल्‍याक म्‍हशी मोल इत्‍याक?   तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल   दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु   पाण्यांत म्हैस व वर मोल   प्रेमाला मोल नाहीं   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल   माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल   मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना   माल तसें मोल   लंकेंतु भांग्राक मोल ना   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल   मोल-मोल मातीस मिळणें   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो   दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक?   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच)   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   गरीबाच्या ज्‍वारीला रत्‍नाचें मोल   घरघोडा बाजार मोल   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल   चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्‍याला मोल भिती   जसा माल, तसे मोल   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   ताका आयिल्‍याक म्‍हशी मोल इत्‍याक?   तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल   दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु   निशाण (-ध्वज) निशाणाचें फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना   पाण्यांत म्हैस व वर मोल   प्रेमाला मोल नाहीं   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल   माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल   मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना   माल तसें मोल   लंकेंतु भांग्राक मोल ना   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच)   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   गरीबाच्या ज्‍वारीला रत्‍नाचें मोल   घरघोडा बाजार मोल   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल   चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्‍याला मोल भिती   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   जसा माल, तसे मोल   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   ताका आयिल्‍याक म्‍हशी मोल इत्‍याक?   तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल   दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु   दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक?   दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो   निशाण (-ध्वज) निशाणाचें फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना   प्रेमाला मोल नाहीं   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   पाण्यांत म्हैस व वर मोल   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल   माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल   मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना   माल तसें मोल   मोल-मोल मातीस मिळणें   लंकेंतु भांग्राक मोल ना   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.