Dictionaries | References

मुहूर्त

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
मुहूर्त  n. am.n. a moment, instant, any short space of time, [RV.] &c. &c. (ibc., in a moment; °तेनind. after an instant, presently)
a partic. division of time, the 3oth part of a day, a period of 48 minutes (in pl. personified as the children of मुहूर्त), [ŚBr.] &c. &c.
मुहूर्त   b See above.

मुहूर्तः [muhūrtḥ] र्तम् [rtam]   र्तम् [हुर्छ्-क्त धातोः पूर्वं मुट् च [Tv.]]
A moment, any short portion of time, an instant; नवाम्बुदानीकमुहूर्त- लाञ्छने [R.3.53;] संध्याभ्ररेखेव मुहूर्तरागाः [Pt.1.194;] [Me.19;] [Ku.7.5.]
A period, time (auspicious or otherwise).
A period of 48 minutes.
-र्तः   An astrologer.

 पु. 
 स्त्री. मूर्त ; मूर्ति ; शब्दाचा अपभ्रंश . [ सं . मूर्ति ]
दोन घटकांचा काळ .
( ल . ) शुभ वेळा ; योग्य समय ; उपनयन , विवाह , गृहप्रवेश इ० कार्यांस इच्छित ठरविलेली शुभ वेळ .
कार्याचा प्रारंभ .
समय ; ठरलेला वेळ .
( ल . ) क्षण ; अल्प काळ .
पुनर्विवाह ; म्होतूर ; पाट ; न्हावेर ( म्होतूर हें अपभ्रष्ट रुप रुढ आहे ). [ सं . ]
०करणें   
चेतविणें . - हंको .
( शुभ दिवशीं ) आरंभ करणें . तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे । हें देह मी ऐसें । मुहूर्त करी । - ज्ञा १४ . १४५ .
०पूजन   पूजा - नस्त्री . ( लग्नादि विधींत ) पत्रिकापूजन ; लग्नमुहूर्त लिहिलेल्या पत्रिकेची पूजा .
०मणि   णी - पु . वधूच्या गळ्यांत ( शुभ मुहूर्तावर ) बांधतात तो सर .
०मेढ  स्त्री. लग्नकार्याकरितां मांडव घालतांना किंवा घर बांधतांना शुभमुहूर्तावर रोविलेला पहिला स्तंभ - खांब .
०मेढ   - एखादें काम सुरु करणें . साडेतीन मुहूर्त - पुअव . वर्षप्रतिपदा , अक्षयतृतीया व विजया दशमी हे तीन उत्कृष्ट मुहूर्त व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा म्हणजे सापवाद मुहूर्त मिळून साडेतीन मुहूर्त . कित्येक दसरा , दिवाळीचा पाडवा ( कार्तिक शु० १ ), गुढी पाडवा . हे तीन व नागपंचमी ( किंवा कांहींच्यामतें अक्षयतृतीया ) अर्धा मिळून ३॥ मुहूर्त मानितात .
रोवणें   - एखादें काम सुरु करणें . साडेतीन मुहूर्त - पुअव . वर्षप्रतिपदा , अक्षयतृतीया व विजया दशमी हे तीन उत्कृष्ट मुहूर्त व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा म्हणजे सापवाद मुहूर्त मिळून साडेतीन मुहूर्त . कित्येक दसरा , दिवाळीचा पाडवा ( कार्तिक शु० १ ), गुढी पाडवा . हे तीन व नागपंचमी ( किंवा कांहींच्यामतें अक्षयतृतीया ) अर्धा मिळून ३॥ मुहूर्त मानितात .

मुहूर्त n.  एक देवसमूह, जो धर्मऋषि एवं मुहूर्ता के पुत्र थे ।

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  An hour of 48 minutes. Fig. The fit time.

Keyword Pages

  |  
  • मुहूर्त साधनः - संज्ञाप्रकरणम्‌
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • संज्ञाप्रकरणम् - श्लोक १ ते १८
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी अभास..
  • संज्ञाप्रकरणम् - श्लोक १९ ते ४४
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • संज्ञाप्रकरणम् - श्लोक ४५ ते ६३
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • संज्ञाप्रकरणम् - श्लोक ६४ ते ८१
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • संज्ञाप्रकरणम् - श्लोक ८२ ते १००
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • संज्ञाप्रकरणम् - श्लोक १०१ ते १२६
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • मुहूर्त साधनः - त्याज्यप्रकरणम्‌
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • त्याज्यप्रकरणम्‌ - श्लोक १ ते १२
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • त्याज्यप्रकरणम्‌ - श्लोक १३ ते २४
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • त्याज्यप्रकरणम्‌ - श्लोक २५ ते ४३
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी अभासत..
  • त्याज्यप्रकरणम्‌ - श्लोक ४४ ते ६३
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी अभासत..
  • मुहूर्त साधनः - गोचरप्रकरणम्‌
    अनुष्ठानप्रकाश, गौडियश्राद्धप्रकाश, जलाशयोत्सर्गप्रकाश, नित्यकर्मप्रयोगमाला, व्रतोद्यानप्रकाश, संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी अभासता येत..
  • गोचरप्रकरणम्‌ - श्लोक १ ते १२
    अनुष्ठानप्रकाश, गौडियश्राद्धप्रकाश, जलाशयोत्सर्गप्रकाश, नित्यकर्मप्रयोगमाला, व्रतोद्यानप्रकाश, संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी अभासता येत..
  • गोचरप्रकरणम्‌ - श्लोक १३ ते २५
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी अभासत..
  • गोचरप्रकरणम्‌ - श्लोक २६ ते ३७
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • गोचरप्रकरणम्‌ - श्लोक ३९ ते ५४
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • गोचरप्रकरणम्‌ - श्लोक ५५ ते ७७
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • मुहूर्त साधनः - नानामुहूर्त्तप्रकरणम्‌
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  • नानामुहूर्त्तप्रकरणम्‌ - श्लोक १ ते १२
    अनुष्ठानप्रकाश , गौडियश्राद्धप्रकाश , जलाशयोत्सर्गप्रकाश , नित्यकर्मप्रयोगमाला , व्रतोद्यानप्रकाश , संस्कारप्रकाश हे सुद्धां ग्रंथ मुहूर्तासाठी ..
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP