Dictionaries | References

मुडदार

See also:  मुडदारशिंग , मुडदारसिंग , मुडदारसेंग
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. 2 Flesh of an animal that died without having been slaughtered. मुडदार रक्त Extravasated blood: also gore.

 न. एक औषध ; शिशाचें प्राणिद . [ फा . ]
वि.  
मरुन कुजत पडलेलें ; शिळें ( मांस , प्रेत ).
( ल . ) घाणेरडें ; ओंगळ ; खराब ; तिटकारा आणणारें ; अपवित्र ; हलकें ; ( मुसलमानी धर्मशास्त्रांत या शब्दाचा अर्थ आपोआप मेलेल्या किंवा यथाशास्त्र न कापलेल्या जनावराचें अतएव अपवित्र व खाण्यास अपात्र मांस असा आहे . )
( बे . ) अप्रयोजक ; हट्टी ; मूढ . [ फा . मुर्दार ]
०कातडें  न. संवेदना , चेतना , नसलेलें , कापलें असतां न दुखणारें कातडें .
०तूप  न. बरेचसें खपल्यानंतर शिल्लक राहिलेलें तूप .
०तेल   बरेंच जळल्यावर दिव्यांतील शिल्लक राहिलेलें , शिळें तेल ; दीपुष्टेल
०नख  न. मृतनख ;
०मास  न. 
क्षतांतील किंवा जखमेंतील निर्जीव , मेलेलें मांस .
आपोआप मेलेल्या प्राण्याचें मांस .
०रक्त  न. नाडीबहिर्गत रक्त ; गोठेलेलं रक्त .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Dead and rotting, carrion. Fig. Foul.

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP