TransLiteral Foundation

महाजन वाडी

 स्त्री. विशिष्ट जातीचीं सार्वजनिक कार्ये करण्याची जागा . ही महाजनांच्या ताब्यांत सामान्यत ; असे यावरुन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिंग

  • n  A horn; a cornet. 
  • न. १ शृंग ; विषाण ; जनावराच्या डोक्यावरील एक अणकुचीदार गात्र . २ या आकाराचें एक वाद्य ; कर्णा . [ सं . शृंग ; प्रा . सिङ्‍ग ; गु . हिं . सींग ; बं . उरिया शिंग ; फ्रेंजि . शिंग ] म्ह० १ आलें अंगावर घेतलें शिंगावर . २ म्हशीचीं शिंगें म्हशीस जड नसतात . स्वतःच्या गोष्टीचें किंवा स्वकीयांचें कोणास ओझें वाटत नसतें . ३ शिग्यांक तारूं गाबत्याक गोरूं . ( गो . ) शिंग वाजविणार्‍याला जर तारूं दिलें व गाबत्याला जनावर ( गुरूं ) दिलें तर त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं . ( वाप्र . ) शिंगें असणें - भेद असणें . ( मनुष्य आणि पशु यांत ठळक भेद शिंग म्हणून ). दहा वाजण्याला कांहीं शिंगें आहेत काय ? . शिंगें फुटणें - वेडेपणा , अति शहाणपणा करणें . शिंगें मोडून वासरांत शिरणें - १ जाणत्या माणसानें पोरकटपणा करूं लागणें . २ अज्ञपणाचें ढोंग करणें ; शहाणपण दडवून मुलांप्रमाणें मूढ बनणें . शिंगावर घेणें - टक्कर घेणें ; चांगलें तोंड देणें ; लढणें . शिंगट - न . १ ( तिरस्कारार्थी ) शिंग ; शिंगाचा तुकडा ; मेलेल्या जनावराचें शिंग . मणी होता शिंगटाचा । लोभ धरूनिया तयाचा । मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला । - दा ५ . ६ . ६२ . २ बंदुकीच्या दारूनें भरलेलें शिंग . ( दारू उडविण्याकरितां ). शिंगटणें , शिंगाटणें - क्रि . १ शिंगानें मारणें ; शिंगावर घेऊन फेकणें . २ ( ल . ) अतिशय रागें भरणें ; खरडपट्टी काढणें . ३ ( ल . ) ठकविणें ; फसविणें . शिंगडा , शिंगाडा - पु . १ पाण्यांतील एक वेल , व तिचें फळ . २ गोडया पाण्यांतील एक मासा . ३ बंदुकीची दारू भरून ठेवण्याचें शिंग ; दारू ठेवण्याचें पात्र . मुलानें कंबरेस दारूचा शिंगाडा बांधला होता त्यास आग लागली . - तीप्र १३६ . ४ एक प्रकारची ऐरण , साधी आणि संदान ह्याहून जरा निराळी . खिळे व भांडीं घडावयाची . ५ खणाची त्रिकोणी घडी . ६ शिंगांच्या आकाराचें खुंटाळें . [ सं . शृंगाटक , संघाटिका ] शिंगडें - न . बैलाच्या शिंगावरील एक दागिना . र्शिगदोरी - स्त्री . मध्यें घुंगुर घालून शिंगाभोंवतीं बांधलेली दोरी . शिंगशिंगोटी - स्त्री . १ जनावरांचीं शिंगें , हाडें इ० ( मेलेलीं जनावरें टाकतात त्या जागेवरचीं ); गुराढोरांचीं पडलेली शिंगें , हाडें इ० . २ ( व्यापकपणें ) शिंगें असलेलें जनावर , पशु . ३ शिंगाडया जनावरांच्या विक्रीवरची सरकारी पट्टी ; शृंगादाय . - राव्यको . शिंगाटणें - न . बैलाच्या शिंगदोरीला बांधलेला हस्तीदंताचा तुकडा . शिंगाडा , शिंगाडी , शिंगाडया - पु . शिंग फुंकणारा , वाजविणारा . - वि . मोठया व लांबलचक शिंगाचा . र्शिगाडा वेल - पु . शिंगाच्या आकाराची वेलबुट्टी . शिंगाडी - स्त्री . १ शिंगाडयाचा वेल . २ गाडीच्या पुढें असणारे उभे दांडे . ३ जोडा सैल करण्याकरितां चांभार वापरतात तें शिंगासारखें हत्यार . शिंगाडें - न . पोळयाच्या दिवशीं बैलाला तेल पाजण्यासाठीं , भोंक पाडलेलें शिंग वापरतात तें . शिंगाळ - वि . १ लांब शिंगें असलेलें . २ मारकट ; शिंगें मारणारा ( बैल ). ३ ( ल . ) आसपासच्या सर्व माणसांना त्रास देणारा किंवा त्यांच्या खोडया करणारा उपद्रवी इसम . शिंगाळणें - क्रि . शिंगानें मारणें ; शिंगाटणें . शिंगाळू - वि . १ शिंगें फुटूं लागलेला ( बकरा , मेंढा , काळवीट इ० ). २ मारकट ; शिंगांवर घेणारा . ३ मोठया व लांबट शिंगांचा . शिंगाळें - न . ( जनावराला धरण्यासाठीं त्याच्या ) शिंगांच्याभोंवतीं बांधलेली दोरी . शिंगाळें केळें , शिंगाळी केळ - न . एक जातीचें केळें . शिंगाळया - वि . मोठया किंवा लांबलचक शिंगांचा . शिंगी - स्त्री . १ वाजवण्याचें लहान शिंग ( कानफाटया गोसाव्याचें ). २ लहान शिंगरूं ( मादी ) अल्पवयस्क घोडी . शिंगोटी - स्त्री . १ जनावराच्या शिंगाबद्दल अल्पार्थक शब्द . शिंगट . २ ( समुच्चयार्थी ) शिंगांचीं जनावरें . ३ ( सामा . ) शिंगाचें जनावर . दोन शिंगोटया होत्या त्याही सरकारांत नेल्या . ४ शिंगांचें जनावर विकणार्‍यापासून घ्यावयाचा कर . ५ बैलाच्या शिंगाला बांधलेली दोरी ; शिंगाळें . म्ह० शिंग . तिकडे शिंगोटी - शिंगाचें जनावर म्हटले कीं सरकारी कर आलाच . [ हिं . ] 
  • शिंगावर घेणें Oppose (an evil) manfully. Ex. 
  • manfully; to battle with; furcâ expellere. Ex. आलें अंगावर घेतलें शिंगावर. शिंगें मोडून वासरांत शिरणें To behave or act childishly. 2 To conceal one's knowledge and simulate the simplicity of childhood. 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,648
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,626
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.