TransLiteral Foundation

महाग

वि.  उंची , भारी किंमतीचा , मोलाचा ;
वि.  वाजवीपेक्षा जास्त किंमतीचा .
Dear, not cheap. 2 Wanting on needing; that is under need of and difficulty of procuring. Acc. of o. Ex. अन्नास महाग That is in great need of daily food; वस्त्रास महाग That is in great need of clothing. म0 होणें in. con. To feel hard or make difficulty about; to grudge or stickle at.
वि.  
ज्याला वाजवीपेक्षां जास्त किंमत पडते असा ; ज्यास्त भावाचा , मोलाचा .
जरुर असलेलें ; मिळण्यास कठिण असलेलें . जसें - अन्नास - वस्त्रास - महाग . [ सं . महार्घ ; प्रा . महाग्घ ]
०होणें   मिळण्यास कठिण होणें ; दुष्प्राप्य होणें .
०लागणें   त्रासदायक , नुकसानकारक होणें . महागणें अक्रि . महाग होणें . महागरा , ग्या वि . महाग दरानें विकणारा ( वाणी ). महागाई स्त्री .
बाजारांत जिन्नस नेहमींपेक्षां अधिक किंमतीनें विकला जात असण्याची स्धिति ; महर्गता .
कमतरता ; उणीव .
महर्गतेच्या दिवसांत नोकरांना देण्याचा विशेषभत्ता . लहान पगाराच्या नोकरास महागाई देण्याबद्दल हुकूम सुटला आहे . - टि १ . ५७९ .
  Dear. Wanting. अन्नास महाग That is in great need of daily food.

Related Words

महाग   डाळ महाग करणें   अन्नास महाग - मोताद होणें   फुकट खाये, त्याला महाग ससता काये   भाकरीला महाग होणें   महाग-महाग लागणें   ज्‍याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग   महाग होणें   फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   नासलें मिरें का केजास महाग झालें?   अन्नास महाग - मोताद होणें   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   ज्‍याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग   डाळ महाग करणें   नासलें मिरें का केजास महाग झालें?   फुकट खाये, त्याला महाग ससता काये   फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय   भाकरीला महाग होणें   महाग-महाग लागणें   महाग होणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धबाधब or बां

  • dhabādhaba or bāṃ ad Imit. of the sound of thumping, of soft and heavy falling &c. See धपाधप. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

भावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,534
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,512
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.