Dictionaries | References म मरत { maratḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मरत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. मेलेलें ; मृत . [ सं . मृत ]०मडें - न . अतिशय अशक्त मनुष्य ; मरतुकडा . मढ्यासारखा - वि . कृश ; अशक्त .ढें - न . अतिशय अशक्त मनुष्य ; मरतुकडा . मढ्यासारखा - वि . कृश ; अशक्त .०वड वडा - स्त्रीपु . मरणाची सांथ . ( क्रि० येणें . )०वांझ ज - स्त्री . जिचीं मुलें लहानपणींच मरतात अशी स्त्री वांजपण संदिसें गेलें । तों मरतवांज नांव पडिलें । - दा ३ . ३ . ३९ . ( कर्हाडी ) मरतांना एकहि मूल जिवंत नसलेली स्त्री .०संभाळ पु. मरावयास टेकलेलें माणूस , पशु इ० ची शुश्रूषा . प्रेमपूर्वक केलेलें संगोपन ; आस्था ; काळजी . ( क्रि० घेणें ). कोणत्याहि गोष्टीचा केलेला अतिरेक ( जेवण , झोंपणें , बसणें , लिहिणें इ० चा ); शेवटपर्यंत पिच्छा पुरविणें . ( क्रि० घेणें ). मरतडणें - अक्रि . मरावयाच्या बेतांत असणें ; मरावयास टेकणें . मरता आहार - पु . मरणोन्मुख माणसाचें शेवटचें खाणें . मरताक - न . ( कुण . ) मृताची और्ध्वदेहिक क्रिया ; दिवस . मरण ; मृत्यु . मृत मनुष्य ; प्रेत ; मुडदा . [ सं . मृतक ] मरती कळा - स्त्री . मरणाच्या वेळीं चेहर्यावर येतो तो फिकटपणा ; प्रेतकळा . आजार्यासारखा दिसणारा माणूस . मरती भावना - स्त्री . मरण जवळ येऊन ठेपलें आहे असें जीवरुन समजतें अशी मुद्रा . मरती रात्र - स्त्री . ऐन रात्रीचा समय . ( स्वतःचें म्हणणें खरें आहे हें ज्यांना साक्षी ठेवून दाखवावयाचें त्यापैकीं एक प्रमाण ). मरती रात्र झाली आहे खोटें बोलत नाहीं . काळी रात्र , भरल्या बंदाखालीं बसणें पहा . मरतुकडा , मरतुंगडा , मरतंगडा - वि . अगदीं अशक्त ; रोडका ; मरतमढें . मरमर - स्त्री . धोक्याच्या परिस्थितींत , प्राणावरच्या संकटांत अविचारानें शिरणें ; फाजील धाडसी ; साहसी वृत्ति ( वेडपा , कैदाशीण इ० ची ). ( क्रि० येणें ; लागणें ; घेणें ). उपहास ; टवाळकी . म्ह० आपली हाण ( हानि ) आणि जगाची मरमर . कुरकुर . पाठी बैसला दावेदार । जाली मरमर संसारीं ।०घेणें अत्यंत क्षीण , मरणासन्न होणें . मरणाची धास्ती घेणें ; हाय खाणें . मरमरा , मरवडा - पु . मरमर अर्थ १ पहा . ( निंदार्थी ) पराकाष्ठेचा अशक्तपणा ; मरणप्राय स्थिति . तुला काय मरवडा आला ! मरवड - स्त्री . मरण , रोग इ० ची साथ ( माणूस , जनावर इ० ची ). Rate this meaning Thank you! 👍 मरत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | मरतः [maratḥ] Death. Rate this meaning Thank you! 👍 मरत Shabda-Sagara | Sanskrit English | | मरत m. (-तः) Death, dying. E. मृ to die, अतच Unādi aff. ROOTS:मृ अतच Related Words मरत मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं मरत रात्र झाली कुत्रे हाडुक मारल्यानें मरत नाहीं मरत घोडं अन् मातला बळत कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाहीं उबो आस मेरेन लॉंखाचो, मरत कूच फुकाचो कायळ्या शापानें म्हशि मरना कव्वेके कोसे ढोर नही मरते काम करील तो पोट भरील तव्हारी पटावरील सोंगटें पथर मारे मौत नहीं कनाटा घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।। मुलेंमाणसें मठळणें फोगोत्यांनीं वाघ मर्ता? वाघ मारुं गुळॉ जाय द्रव्यवान् खातो पितो, देव गरिबालाहि देतो पाणी मरणें करकरणे असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे अमरंथ तळें राखतलो उदकाक मरना आपण शाबूद तों दुनिया शाबूद गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा जरदार रांदपिणी रांदपिणी पोरु उपाशीं पण्णां पोर उपाशीं मरना करकरणें उनून कटीची जागा गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच जीत ना मेली, हरळीची मुळी कट्टी अक्षयवट मेला कावळा कट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP