Dictionaries | References

मडें

See also:  मड , मढें
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Used of a callous and incorrigible person.

 न. प्रेत ; मुडदा ; शव . देह पडतां म्हणती मडें । - दा १३ . ६ . २३ . [ सं . मृत ; प्रा . मड ; का . मडि = मरणें ]
 न. 
०पाताळावप   ( गो . ) ठार मारणें . मड्याच्या ताळ्याचें , ताळूवरचें लोणी खाणारा पु . ( ल . ) अतिशय नीच व लोभी मनुष्य . मड्यावर पाय देऊन जाणें , करणें मरणोन्मुख मनुष्याकडेहि दुर्लक्ष्य करुन ( कांहीं जरुरीच्या कामानिमित्त ) दुसरीकडे निघून जाणें . मेलें मडें आगीला भीत नाहीं कोडग्या व निगरगट्ट माणसाबद्दल योजितात . म्ह०
( कों . ) प्रेत ; मुडदा ; मढें . चितेवरी शोभल मड । - दावि १४७ .
उपद्रवी , त्रासदायक माणूस ; पीडा ; लचांड .
केश उपटल्यानें काय मडें हलकें होतें ?
( गो . ) मडें गेलें मसणा , त्याची ना वासना .
( गो . ) देवादिकांचा अंगांत होणारा संचार ; अवसर ; घुमारा ; किंवा असा संचार झालेला माणूस . [ सं . मृत ; प्रा . मड ; का . मडि = मरणें ]
( व . ) मड्यास शृंगार नाहीं रयतेला उपकार नाहीं .
०कळा  स्त्री. 
मरणसमयीं तोंडावर येणारा फिकटपणा , पांडुरता .
( ल . ) केलेल्या गुन्ह्याच्या भीतीमुळें चेहर्‍यावर दिसणारा निस्तेजपणा .
०पंचक  न. वैशाख महिन्यांतील धनिष्ठा नक्षत्रापासून पाच नक्षत्रांचा काल ( धनिष्ठापंचक ). या अवधींत मृत्यु फार होतात .
०पेंड  न. मढ्याची जकात . - अस्पृ ३८ .

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP