Dictionaries | References

मडवळ

See also:  मढवळ

 पु. ( कु . बे . ) परीट ; धोबी . म्ह० ( गो . ) मडवळाचें मढें भायेर काढल्याबगर कळाना = धोब्याचे स्वतःचे कपडे कोणते हें तो मेल्यावर कळावयाचें ( खरी स्थिति शेवटीं कळतें ). [ का . मडिव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP