TransLiteral Foundation

बोखा

See also बोंखा
 पु. शेंडा ; डिरी ; तुरा ; कोंब ; अंकूर . [ सं . अभ्यंकुर :? ] बोंखडणें - अक्रि . अतिशय खतामुळें झाड व पानें खुग्टून जाणें , वाढ न होणें . [ बोंखा ] बोंखडणें , बोंखाडणें - सक्रि . झाडाचीं पानें व शेंडे तोडणें , ओरबाडणें ; नखानीं किंवा इतर साधनांनीं तोडून टाकणें . बोंखरी , बोंखी - स्त्री . ( कों . ) लहान कोंब ; नवा अंकुर ; कोंवळी डिरी . [ बोखा याचें लघुत्वदर्शक रुप ]
 m  A sprout; a top of a stem.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिलक

  • स्त्री. चोय ; पत्रावळी लावण्याची कामटीची बारीक काडी . सल सिलका आणि सराटे । - दा ३ . ७ . ४ . [ सं . शलाका ] शिलकुंधा - पु . ( व . ) कुंध्याच्या मधून मधून कुठे कुठे निघणार्‍या शिलका , अंकुर . 
  • स्त्री. बत्ती ; सरबत्ती ; फैर . त्या वेळेस इकडून दोन शिलका म्हणजे फैरा एक क्षणांत केल्या - रा ३ . १९१ . तोफखान्याला शिलक दिली । - ऐपो २१३ . [ अर . शल्क ] शिलकणें , शिलगणें - अक्रि . पेट घेणें ; पेटणें ; आग लागणें ; चेतणें . शिलकावणें , शिलगावणें , शिलकाविणें , शिलगाविणें - सक्रि . १ पेटविणें ; आग लावणें ; चेतविणें ; बत्ती देणें . २ ( ल . ) चेतना देणें ; उठावणी देणें ; भडकविणें . शिलकावण , शिलगावण , शिलकावणी , शिलगावणी - स्त्री . १ पेटविण्याची , आग लावण्याची क्रिया . २ ( ल . ) सार्‍यासाठीं तगादा करावयास पाठविलेल्या मनुष्यानें स्वतःकरितां जबरीनें कांहीं रक्कम घेणें . ३ अशा प्रकारें घेतलेली रकम . ४ मुदतींत काम न केल्याबद्दल दररोज घ्यावयाचा दंड . ५ वसूल केलेला पैसा जवळ ठेवल्याबद्दल , अफरातफर केल्याबद्दल घ्यावयाचा दंड . शिलगून देणें - ( व . ) पेटविणें . 
  • स्त्री. बाकी ; खर्च वजा जातां उरलेली रकम ; अवशेष ; शेष ( द्रव्य , धान्य , पदार्थ वगैरे ). [ अर . सल्ख् ‍ ] 
  • स्त्री. चमक ; उसण ; लचक ; कळ . ( क्रि० मारणें ). शिलका देणें - छळणें ; त्रासणें ; गांजणें ; हाल करणें . 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.