TransLiteral Foundation

बावन्न

See also बावन , बावनचंदन , बावनया , बावना
वि.  ५२ ही संख्या .
 न. उत्तम प्रकारचें चंदन ; मैलागरु चंदन . मोळिकारा धांडोळितां रानें । जेविं मोळिए जोडिलें बावनें । - ऋ १० . [ पावनाचा अपभ्रंश ; पावन = शुद्ध , पवित्र करणारा ; धूप . पावन हा शब्द चंदनाचा वाचक बनला असावा ]
०कस  न. उत्तम सोनें . बावनकसाची नाणीं । - वेसीस्व ७ . ५७ . [ बावन + कस ]
०कशी वि.  
अतिशय शुद्ध व उत्तम ; बावन वेळां शुद्ध केलेलें ; ( सोन्याच्या शुद्धतेचे बावन कस धरले तर ) बावनहि कस ज्याचे उतरतात असें . सोनेंच बावनकशी न कसें म्हणावें । - र ६ .
( ल . ) पवित्र ; निर्दोष ; प्रामाणिक ; ( मनुष्य , पदार्थ इ० ). [ बावनकस ]
०खणी   खाणी - स्त्री . ( पुणें . ) वेश्यांची गल्ली ( शुक्रवार पेठेंत खाजगीवाल्यांच्या पिछाडीस बावनखणांची एक चाळ होती . तींत वेश्या राहात असत त्यावरुन ).
०बत्तिशा   बाविशा - स्त्रीअव . बाराबाविशा पहा .
०बीर  पु. 
एक देवता समूह .
पराक्रमी किंवा हुषार इसम .
( नाग , निंदार्थी ) शूर ; पराक्रमी . म्ह० एक ठेंच खाई तो बावनबीर होई ; बावन ठेंचा खाई तो गद्धा होई . [ हिं . ] मातृका , मात्रुका - स्त्रीअव . ॐकारापैकीं अ , उ , म या तीन मात्रा व वरील बिंदु ही अर्धमात्रा मिळून साडेतीन मात्रा व त्या पासून पुढें बावन १६ स्वर व व्यंजनें मिळून ५२ मातृका . ॐकार आणि स्वर व व्यंजनें मिळुन ५२ मूळाक्षरें . आकार उकार मकार । अर्धमात्राचें अंतर । औटमात्रा तदनंतर । बावन मात्रुका । - दा १२ . ५ . ९ . [ बावन + मातृका अक्षर ]
०मुद्रा   स्त्रीअव . चंदनाच्या गंधाच्या मुद्रा , ठसा . बावनमुद्रा बुद्धिसमुद्रा परखुणमुद्रा सुवर्णमुद्रा दे आमुच्या । - पला ४ . बावन्नी स्त्री . ( गो . ) पत्यांच्या खेळांत तेरा हात करुन मिळालेला विजय .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रकाब

 • स्त्री. रिकाब - बी पहा . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.