Dictionaries | References

पिरामिड


 न. १ मनोरा ; बहुभुज पायावर रचलेली निमूळती इमारत . ईजिप्तमधील प्रसिद्ध इमारती . २ कसरतीचा एक प्रकार ; मनुष्यें एकमेंकांवर निरनिराळ्या आकारांत व स्थितींत उभीं करून रचलेला मनोरा .( इं .)

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP