Dictionaries | References न निगरगट्ट See also: निगरगट , निगरगटा Meaning Pages Related मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | वि. कोडगा , निर्ढावलेला , निर्लज्ज , निलाजरा , बेशरम . महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | वि. १ निलाजरा ; कोडगा ; निर्लज्ज ; बेशरम ; निर्ढावलेला ; कितीहि बोलले तरी ज्याच्या मनावर कांही परिणाम होत नाही असा . म्ह ० तूं करीत जा कटकट मी झालो निगरगट . मध्वनाथ स्वामी निगरगटा । काय झोंबलासी माझ्या कंठा । - मध्व १६७ . २ कठोरमनाचा ; निर्दय . [ सं . निगृ - निगर = गिळणे + गट्ट किंवा निग्रह + गट्ट ? ] Related Words SUGGEST A NEW WORD! तुम्ही करा वटवट, मी आहे निगरगट्ट निगरगट्ट तूं कर कटकट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages सिंहाची गुणज्ञता सिंहाची गुणज्ञता प्र.के.अत्रे - " कोठुनि हे आले येथें? ... प्र.के.अत्रे - " कोठुनि हे आले येथें? ... : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP