Dictionaries | References न नदी Meaning Key Pages Related A Sanskrit English Dictionary | sa en | | नदी f. af. See नदी॑. नदी n. bf. flowing water, a river (commonly personified as a female; but See नद॑ above), [RV.] &c. &c. (ifc.नदिका; cf.कु-नदिका and गिरि-; ind.-नदि; cf.उप-नदि [beside -नदम्, fr.नद॑, [Pāṇ. 5-4, 110]]) N. of 2 kinds of metre, [Col.] ई of partic. fem. stems ending in or ऊ (as नदी itself), [Pāṇ. 1-4, 3, &c.] The Practical Sanskrit-English Dictionary | sa en | | नदी [nadī] A river, any flowing stream; रविपीतजला तपात्यये पुनरोघेन हि युज्यते नदी [Ku.4.44;] यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रेऽ स्तं गच्छन्ति नामरूपे विहाय Muṇḍa. Comp. ईनः, ईशः, कान्तः the ocean; नदीनः पर्यन्ते परमपदवीनः प्रभवति Karpūrastava. An epithet of Varuṇa; L. D. B. कान्ता the rose-apple. a shrub. -कूलम्, -तीरम् the bank of a river. -कूलप्रियः a kind of reed. -ज a. a. aquatic. (जः) an epithet of Bhīṣma. antimony. (-जम्) a lotus. -तर a. a. crossing a river. -तरस्थानम् a landing-place, ferry. -दोहः freight, river-toll, fare.-धरः an epithet of Śiva. -पङ्कः the marshy bank of a river. पतिः the ocean. an epithet of Varuṇa. -पूरः a river which has overflown its banks.-भवम् river-salt. -मातृक a. a. watered by rivers, irrigated, supplied with the water of rivers, canals &c. (as a country &c.); संग्रामभूमीषु भवत्यरीणामस्रैर्नदीमातृकतां गतासु [N.3.38;] cf. देवमातृक; देशो नद्यम्बुवृष्ट्यम्बुसंपन्नव्रीहिपालितः । स्यान्नदीमातृको देवमातृकश्च यथाक्रमम् ॥ [Ak.] -मार्गः the course of a river. मुखम् the mouth of a river; नदीमुखेनैव समुद्रमाविशत्; वृद्धौ नदीमुखेनैव प्रस्थानं लवणाम्भसः [R.] a kind of grain. -रयः the current of a river. -वङ्कः the bend or arm of a river. ष्णः (स्नः) bathing in rivers; ततो नदीष्णान् पथिकान् गिरिज्ञान् [Bk.2.43.] knowing the dangerous spots in rivers, their depth, course &c.; ततः समाज्ञापयदाशु सर्वानानायिनस्तद्विचये नदीष्णान् [R.16.75;] (hence) experienced, clever. -सर्जः the Arjuna tree. A dictionary, Marathi and English | mr en | | A river. Pr. नदीचें मूळ ऋषीचें कूळ पाहूं नये. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. पाण्याचा मोठा प्रवाह ; मोठ्या प्रवाहास , सरोवरास , समुद्रास मिळणारा ओढा . [ सं . ] म्ह ० नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहूं नये = केवढीहि मोठी नदी असली तरी तिचा उगम एखाद्या लहानशा ओहोळांत किंवा अतिशय अडचणीच्या , वाईट जागी असतो . त्याचप्रमाणे एखाद्या परमपूज्य ऋषीचा जन्म अतिशय हीन कुलांत असूं शकेल . यावरुन पूज्यपणा , पवित्रता ही पूर्वपरंपरेवर अवलंबून नसतात तर व्यक्तीच्या अंगच्या गुणावर अवलंबून असतात ; किंवा मोठ्याचा मागचा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करुं नये , तो चांगला नसावयाचाच . ०गर्क वि. नदीच्या पुरांत , पाण्यांत बुडणारी , बुडालेली ( जमीन इ० ). - बदलापूर ३६८ . [ नदी + अर . घर्क = बुडालेला , मग्न ] ०तीर न. नदीचा कांठ , किनारा . [ नदी + सं . तीर ] ०पति नदीन नदीप - पु . नद्यांचा पति ; नदी + सं . इन = ईश ; नदी + सं . पा = पालन , रक्षण करणे ] ०बुड वि. नदीगर्क पहा . परंतु ते रान नदीबुड झाले व कोणी विकत घेतल्यामुळे त्यास कायमचे कुंपण लागले आहे . - खेया २ . [ नदी + बुडणे ] ०मातृक वि. नद्यांच्या पाण्याने , कालव्यांनी सुपीक बनलेला ; ( पिकाकरितां ) पाटस्थळावर अवलंबून असलेला ( प्रदेश , देश इ० ). याच्या उलट देवमातृक =( पिकाकरितां ) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला . [ नदी + सं . मातृ = आई ] ०वड पु. यज्ञोपयोगी वृक्ष . उदा० उंबर , पिंपळ , पळस , शमी इ० . यज्ञवृक्ष पहा . [ नदी + वड ] Aryabhushan School Dictionary | mr en | | f A river. Related Words SUGGEST A NEW WORD! नदी गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा नदी भेटली समुद्राला, आनंद झाला दोबांला नदी विहीर जवळ करणें राजा नीतिहीन, जैसी नदी पाण्यावीण नदी बूड नाव्य नदी जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें नदी नारी व्यापारी, गर्जना कीती दिवसचारी घरीं आड बाहेर नदी : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages | Show All भूपाळी नद्यांची - प्रातःकाळीं प्रातःस्नान ।... देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor.. श्री कृष्णा माहात्म्य विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - प्रस्तावना विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ६ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ७ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ८ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ९ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १० विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ११ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १२ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १३ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १४ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १५ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १६ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १७ विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. | Show All Related Pages | Show All सृष्टिखण्डः - अध्यायः ११ सृष्टिखण्डः - अध्यायः ११ मत्स्यपुराणम् - अध्यायः २२ मत्स्यपुराणम् - अध्यायः २२ राजेंद्र मोरे - मी पाहिली आहे नदी... शहरा... राजेंद्र मोरे - मी पाहिली आहे नदी... शहरा... डॉ. स्मिता पाटील - उगमापाशी पुन्हा कधी ना पर... डॉ. स्मिता पाटील - उगमापाशी पुन्हा कधी ना पर... गुरुचरित्र - अध्याय पंधरावा गुरुचरित्र - अध्याय पंधरावा वितस्तामाहत्म्यम् वितस्तामाहत्म्यम् वितस्ताजन्मवर्णनम् वितस्ताजन्मवर्णनम् प्रेमचंद की कहानियाँ - आखिरी मंजिल प्रेमचंद की कहानियाँ - आखिरी मंजिल कार्तिक माहात्म्य - अध्याय २४ कार्तिक माहात्म्य - अध्याय २४ अर्थशास्त्रम् अध्याय ०७ - भाग १० अर्थशास्त्रम् अध्याय ०७ - भाग १० सुनीता काटम - नदीचा काठ जरास रुसलाय कर्... सुनीता काटम - नदीचा काठ जरास रुसलाय कर्... मंदार मंजिरी - गोमती नदीच्या काठी सुचलेले विचार. मंदार मंजिरी - गोमती नदीच्या काठी सुचलेले विचार. वामनपुराण - अध्याय ३४ वा वामनपुराण - अध्याय ३४ वा अर्थशास्त्रम् अध्याय ०७ - भाग १२ अर्थशास्त्रम् अध्याय ०७ - भाग १२ वामनपुराण - अध्याय ४२ वा वामनपुराण - अध्याय ४२ वा विधीः - स्नान की विधि विधीः - स्नान की विधि खंड ६ - अध्याय २४ खंड ६ - अध्याय २४ आचारकाण्डः - अध्यायः ८१ आचारकाण्डः - अध्यायः ८१ जातकर्म संस्काराचा निर्णय जातकर्म संस्काराचा निर्णय मत्स्यपुराणम् - अध्यायः १२१ मत्स्यपुराणम् - अध्यायः १२१ सिंहासन बत्तिसी - रविभामा सिंहासन बत्तिसी - रविभामा वराहपुराणम् - अध्यायः ७१ वराहपुराणम् - अध्यायः ७१ भविष्यपर्व - षट्चत्वारिंशोऽध्यायः भविष्यपर्व - षट्चत्वारिंशोऽध्यायः वितस्ताकोपवर्णनम् वितस्ताकोपवर्णनम् उत्तरखण्डः - अध्यायः १७३ उत्तरखण्डः - अध्यायः १७३ तीर्थमहिमावर्णनम् तीर्थमहिमावर्णनम् विश्वेश्वरसंहिता - अध्याय १२ वा विश्वेश्वरसंहिता - अध्याय १२ वा सिंहासन बत्तिसी - मानवती सिंहासन बत्तिसी - मानवती पूर्वभागः - अध्यायः ४३ पूर्वभागः - अध्यायः ४३ वराहपुराणम् - अध्यायः ८४ वराहपुराणम् - अध्यायः ८४ कुमारेंद्र पारसनाथ सिंह - ती नाहतेय चमकत्या उन्हात ... कुमारेंद्र पारसनाथ सिंह - ती नाहतेय चमकत्या उन्हात ... भीमरूपी स्तोत्र - बळें सर्व संहारिलें रावणा... भीमरूपी स्तोत्र - बळें सर्व संहारिलें रावणा... लग्नाची गाणी - सुगरण लग्नाची गाणी - सुगरण पञ्चसप्ततितमः पटलः - पितामहसभावर्णनम् पञ्चसप्ततितमः पटलः - पितामहसभावर्णनम् सिंहासन बत्तिसी - सुनयना सिंहासन बत्तिसी - सुनयना श्रीवामनपुराण - अध्याय ३७ श्रीवामनपुराण - अध्याय ३७ सिंहासन बत्तिसी - कौमुदी सिंहासन बत्तिसी - कौमुदी उत्तरखण्डः - अध्यायः ६६ उत्तरखण्डः - अध्यायः ६६ प्रेमचंद की कहानियाँ - कर्मों का फल' प्रेमचंद की कहानियाँ - कर्मों का फल' विष्णुपर्व - षट्चत्वारिंशोऽध्यायः विष्णुपर्व - षट्चत्वारिंशोऽध्यायः पूर्वार्धम् - अध्यायः ४२ पूर्वार्धम् - अध्यायः ४२ कश्यपनीलसमागमवर्णनम् कश्यपनीलसमागमवर्णनम् अनन्त व्रत कथा माहात्म्य अनन्त व्रत कथा माहात्म्य उच्चावचप्रवाहवीचयः - सुभाषित २०४१ - २०६० उच्चावचप्रवाहवीचयः - सुभाषित २०४१ - २०६० अध्याय चवथा - श्लोक २१ ते ३० अध्याय चवथा - श्लोक २१ ते ३० स्कंध ६ वा - अध्याय ५ वा स्कंध ६ वा - अध्याय ५ वा अर्थशास्त्रम् अध्याय ०२ - भाग २८ अर्थशास्त्रम् अध्याय ०२ - भाग २८ वितस्ता विशोका संगम वर्णनम् वितस्ता विशोका संगम वर्णनम् आचारकाण्डः - अध्यायः ११० आचारकाण्डः - अध्यायः ११० आनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा आनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP