Dictionaries | References

त्रिभुवन

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
त्रि—भुवन  n. n. ([Pāṇ. 2-4, 30] Vārtt. 3 Sch.) = -जगत्, [Bhartṛ.]; [BhP.] &c.
N. of a town, [Kathās. lvi]
त्रि—भुवन  m. m.N. of a prince, ib.; [Rājat. vi f.]

Shabda-Sagara | sa  en |   | 
त्रिभुवन  n.  (-नं) Three worlds, or heaven, earth and hell.
E. त्रि three, and भुवन a world.

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
The three worlds, स्वर्ग, मृत्यु, पाताल.

 न. स्वर्ग , मृत्यु व पाताल हे तीन लोक ; त्रैलोक्य ; त्रिजगत . कां तीर्थे जिये त्रिभुवनी । - ज्ञा १ . २६ . [ सं . त्रि + भुवन = लोक , जग ] त्रिभुनकीर्ति ( रस )- पु . १ एक आयुर्वेदीय मात्रा . हिंगूळ , बचनाग , सुंठ , मिरी , पिंपळी , टाकणखार व पिंपळमूळ ही समभाग घेऊन , एकत्र करुन व खलून झालेल्या मिश्रणास तुळशीचा रस , आल्याचा रस व धोत्र्याचा रस यांच्या तीन भावना ( पुटे ) द्याव्या म्हणजे हा रस तयार होतो , हा ज्वर व सन्निपात यांचा नाश करितो . - योर १ . ३७४ . त्रिभुवन गोसावी - पु . शंकर , राम व दत्तात्रेय हे अवतार किंवा मच्छिंद्रनाथ , जालंधरनाथ अथवा एखादा विख्यात साधुपुरुष ह्याच्या संबंधी योजावयाचा शब्द . तो राम त्रिभुवनगोसावी । काय एक करुं न शके । [ त्रिभुवन + गोसावी ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  The three worlds, स्वर्ग, मृत्यु, पाताळ.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP