Dictionaries | References त तोटी Meaning Key Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | A spout. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. १ कारंजे , मोरी , झारी इ० कांस उदकाची बारीक धार पडावी म्हणून लाविलेली बरीक छिद्राची नळी ; नळ . २ चिळकांडी ; धार . ३ ( गो . ) झारी . ४ ( मुद्रण . ) रुळ ओतण्याचा साचा किंवा मूस . [ का . तोट्ट = बोंड ? ] स्त्री. मारवाडी , बोहरी स्त्रियांच्या कानांतील एक दागिना . - गुजा १२६ . Aryabhushan School Dictionary | mr en | | f A spout. Related Words SUGGEST A NEW WORD! तोटी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages शेतकर्याचा असूड - पान ११ शेतकर्याचा असूड - पान ११ शेतकर्याचा असूड - पान १० शेतकर्याचा असूड - पान १० श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १० वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १० वा अध्याय चौदावा अध्याय चौदावा क्रीडा खंड - अध्याय ३१ क्रीडा खंड - अध्याय ३१ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP