Dictionaries | References

तारवटी

.
वि.  ( गो . ) १ मिरच्यांची एक जात ; लवंगी ( मिरची ). २ ( ल . ) जाज्वल्य ; जलाल . [ तार ? ]
वि.  १ लांबच्या बंदराहून तारवाने आणलेला ( नारळ , सुपारी इ० व्यापरी माल ); तारवट पहा . २ ( गो . ) तारवावर काम करणारा . [ तारूं ]
  Imported on ship-board.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP