Dictionaries | References

झुला

ना.  झोका , झोकाळा , झोपाखा , दोला , हिंदोळा .
A sort of basket suspended between two poles, on which people are swung at festivals &c.: also a swinging basket in which travelers pass from crag to crag on precipitous mountains. 2 A swinging bed or seat.
 पु. झोला . १ दोन काठयांत लोंबकळणारी पाटी . हींत बसून ( जत्रेंत ) झोकें घेतां येतात ; पाळणा ; हिंदोळा ; झोंपाळा ; त्यांस दोरखंड बांधून त्या दोरावरून सरकणारी टोपली , तिच्यांतून जाण्याची योजना . ३ वरीलप्रमाणें दोन कडयांनां , तीरांनां दोरी बांधून त्या दोरीच्या साहाय्यानें खालीं बांधलेल्या लाकडावरून जाण्याकरतां केलेला रस्ता ; दोरीचा पूल . उदा० लक्ष्मण झुला . ४ झुलता बिछाना ; झोपाळा ; पाळणा . [ सं . दोला ; प्रा . झुल्ल ; हिं . झूला ]
 पु. घोडयाचा रोग . कमरी पहा . - अश्वप २ . १०९ .
 m  A sort of basket suspended between two poles, on which people are swung at festivals &c. A swinging bed or seat.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP