Dictionaries | References

झरी

A fountain-head or watering place: also a springing stream or a spring.
v लाग.
jharī f A long-necked water-cooler. See झारी.
 स्त्री. झारी पहा .
 स्त्री. १ झरा ; ओहळ ; ओढा . नाना झर्‍या झिरपती । - दा १६ . ४ . ६ . २ ( कों . शेतकी ) खार म्हणून जी भातजमीन तयार करतात तिला बांध घालून आंतील पाणी सोडण्यास बांधास जो फांज ( दरवाजा ) राखतात तेथपासून खारजमिनीच्या उंच भागापर्यंत बांधलेला फरसबंदी नाला . - कृषि २१४ . [ सं . झृ ]
 स्त्री. र्‍हास ; क्षय ; ( संपत्ति , शरीर , आयुष्य इ० चा ); कमी कमी होत जाणें ; क्षय पावणें . ( क्रि० लागणें ). [ सं . झृ = झरणें ]
 f  A fountain-head or watering place.
 f  Wasting away.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP