Dictionaries | References

जेल

See also:  जैल
 पु. तपशील ; नोंदी . ' रयतेकडील राजीनामा ज्याचे हातचा त्यांच्या हातची जेलाची वाटणी असावी ते नाहीं म्हणतात . त्याचे उत्तर जैल म्हणजे तपशील ज्याणें राजीनामा लिहिला त्याचे हातचा महालवार नाहीं हा दोष म्हणतात .' - पेद ३१ . १४८ . ( अर . झील )
 पु. तुरुंग ; कारागार ; बंदिशाळा ; कैदखाना [ इ . ] जेलर - पु . तुरुंगावरील मुख्य अधिकारी . [ इं . ]

Related Words

जेल   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP