Dictionaries | References च चेंदा Aryabhushan School Dictionary | English | m Crushed state; great throng. Mud. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. चेंचा ; ठेंचा ; ( फळें इ० कांची ) चेंदरलेली , दाबलेली , चिरडलेली स्थिति , अवस्था ; ठेचलेला , चेंचलेला पदार्थ . २ ( बर्याच लोकांची आजारामुळें झालेली ) अशक्तावस्था ; ग्लानि ; उठवण ; दुर्बलावस्था . ( क्रि० वळणें ). ३ चिडचिड ; चिकचिक ; रेंदा ; चिखल . ४ दाटी ; गर्दी ; खेंचाखेंच ; ठेंचाठेंच . [ चेंदणें ] ०चेंद स्त्री. ठेंचाठेंच ; चेंगराचेंगर ; गर्दी ; दाटी ; चेपाचेप ; ठेचाठेचीमुळें , दाटीमुळें , चेंगराचेंगरीमुळें झालेली नासाडी , दुरवस्था . [ चेंदणें द्वि . ] A dictionary, Marathi and English | English | . 4 Great crowdedness or throng. Related Words SUGGEST A NEW WORD! चेंदा चेंदा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP