Dictionaries | References

चुरणें

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
; to mould, knead, shampoo. Ex. रामचरण चुरी मारुति ॥. Also शीतळोदकें धुवोन ॥ मग चुरीन क्षणभरि ॥. 3 To crumple, crush, rumple, ruffle; to disorder rudely. 4 To injure through violence or forcible pressure.

स.क्रि.  १ ( हातानें कुसकरून , दाबून ) चुरा , भुगा , चूर्ण करणें ; बारीक तुकडे करणें . २ ( ल . ) ( शरीराचे अवयव ) दाबणें आणि कुसकरणें ; चेपणें ; रगडणें ; मर्दणें ; चंपी करणें ; हलक्या हातानें दाबणे : चोळणें . पार्थ स्वहस्तें चुरी पायां । - मुआदि ३९ . ३ . ३ ( ल . ) दु : खानें , संतापानें हात चोळणें . लोक शोकें चुरिती कर । आप्त म्हणती अनर्थ थोर । - मुसभा १४ . १६६ . ४ चुरगळणें ; चोळामोळा करणें ; दांडगेपणानें विस्कळित , अव्यवस्थित करणें ; चुरंगटणें . ५ कचक्यानें किंवा जोराच्या दाबानें अपकृत , खराब करणें . [ सं . छुरणं = घासणें - चुरणें ( पाय वगैरे ). - भाअ १८३२ . सं . चूर्ण = पूड करणें ]
अ.क्रि.  एखादे जनावर अथवा मनुष्य शक्तीपेक्षां अधिक काम पडल्यामुळें खुरटणें , आढ खुंटणें . - चित्रकृषि २३ .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
v t   Reduce to powder; crumble. Shampoo.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP