Dictionaries | References

चुरचुर

See also:  चुरचुरां
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
With spitting and sputtering--a thing frying &c. 2 Fluently, volubly, glibly. 3 Imit. of a rapid and sounding tearing. v जा.
Smart; pungent, prickling, stinging, tingling pain. 2 fig. Any gnawing or pricking mentally; anxiety, regret, compunction, remorse. v लाग. 3 Bickering. v चाल.

क्रि.वि.  १ पदार्थ तळतांना होणार्‍या चुरर आवाजाप्रमाणें ; चुरचुर आवाज करीत . २ चुणचुण ; फडफडां ; चरचर ; अडखळतां . ( क्रि० बोलणें ) ३ ( कापड इ० एकदम फाटतांना होणारा चरर आवाज करीत . ( क्रि० जाणें ) [ घ्व . चर ; द्वि . ]
 स्त्री. १ भाजल्यामुळें , जखमेस मीठ इ० क्षार पदार्थ लागल्यामुळें , औषध झोंबल्यामुळें होणारी थोडीशी आग , वंदना . २ ( ल . ) ( एखाद्या कृत्याबद्दल मनाला लागलेली ) टोंचणी ; हुरहुर ; रुखरुख ; पश्चात्ताप ; खेद ; काळजी ; अनुताप . ३ कटकट ; कचकच ; बाचाबाच ; धुसफूस ; घासाघास . [ सं . चुर = जळणें ; द्वि ]
०चालणें   कटकट सुरू असणें ; धुसफूस चालणें इ० .
०लागणें   हुरहुर वाटणें ; रुखरुख लागणें ; पश्चात्ताप वाटणें .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
ad   With spitting and sputtering; fluently.
 f  Smart, tingling pain. Fig. Anxiety.

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP