Dictionaries | References च चीप See also: चीब Aryabhushan School Dictionary | English | n A chip. f A slate or slab of stone. Disorder of bowels. a Dripping wet. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | क्रि.वि. लवकर ; जलद . [ सं . क्षिप्रं - चिप्प - चीप . - भाअ १८३४ . ] स्त्री. १ दगड , लांकूड , सोनें इ० कांचा पातळ , सपाट तुकडा ; पाचर ; कपची ; धलपी . विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कठी । - ज्ञा १८ . १५५६ . २ फुलांची माळ . तुरा पहा . ३ ( विशेषत : लहान मुलांस होणारा ) आतडयांचा एक प्रकारचा विकार . ४ ( चांभारी ) टांचेचा मागचा भाग उजळण्याकरितां , सुधारण्याकरितां लावलेला चामडयाचा तुकडा . [ सं . चिपिट ] वि. गप्प ; स्तब्ध ; चूप . वि. ओला ; चिंब ; निथळता ; थबथबीत ; चबचबीत . न. ( कों . ) खाडींतून , खार्या दलदलींतून वाढणारें , ठेंगणें पण फैलावणारें एक प्रकारचें झाड . तेथेच आज खारवट पाण्यावर पोसणारीं हीं दळभद्रीं इंपळीचीं व चिपीचीं झाडें मातलीं आहेत . - सह्याद्रीच्या पायथ्याशी ९४ . A dictionary, Marathi and English | English | cīpa n C A low and spreading tree growing in creeks and salt marshes. cīpa f A slate or slab of stone; a flat mass of stone or of wood gen.: also a chip. 2 A string of flowers. See तुरा. 3 A disorder of the bowels, esp. incidental to children. Related Words SUGGEST A NEW WORD! चीप घांटी चिप्प-चीप होणें तेरेबी चीप, मेरेबी चीप चिप . चीप चीप or ब चीप घांटी चिप्प-चीप होणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP