Dictionaries | References

चमक

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
चमक  m. m.N. of a man, [Rājat. vii, 289.]

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. 5 See चमकी in the two last senses.

 स्त्री. १ लकाकी ; तकतकी ; चकाकी ; झगमग ; छटा ; झळक . ( क्रि० मारणें ). धातूसारखी चमक . २ विजेचा प्रकाश . जैसी खग मेघडंबरी । चमका मारिती चपळापरी । - नव १५ . १४० . २ ( ल . ) पेच ; हूल , हुलकावणी ; ज्याची नुसती हुलकावणी दाखवावयाची असा प्रहार ; हेतूचें खोटें दिग्दर्शन ; बतावणी ; ढोंग . एकीकडे चमक दावोनी । सवेचि गदा हाणिती फिरवोनी । ३ ( स्नायूंचें ) स्फुरण ; हलणें ; उडणें ; धमक . ( पाठींत , कमरेंत , पोटांत , डोक्यांत , अवयवांत उठणारी ) तिडीक ; शिणक ; ठणका ; वेदना ; उसण . ( क्रि० मारणें ; येणें ; उठणें ; निघणें ; भरणें ; चालणें ; चढणें ; काढणें ; उतरवणें ). धमक पहा . ४ प्रभा ; तेज ; लकाकी ( सोनें , हिरा इ० ची ). ५ एक अलंकार . चमकी पहा . ६ बूज ; घाबरटपणा . प्रथम त्याला माणसाळून त्याची चमक घालवावयाची असते . - चिमा १२ . [ हिं . चमक ; सं . कम = प्रकाशणें किंवा चमत्कृ ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Glitter, gleam, flash. A feint; a pretended stroke, also thrilling or shooting pain. Lustre or glitter.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP