Dictionaries | References

चंदेरी

See also:  चंदेली


वि.  चंदेरी गांवीं तयार केलेलें , बनविलेलें किंवा त्या गांवासंबंधीं ( वाटी तांब्या , पातेली पागोटें , शेला ). चंदेर हें बेटवेच्या दक्षिण तीरावर गांव असून उमरावतीच्या कापसाचीं येथें वस्त्रें विणतात . हे कापड अतिशय मूल्यवान असल्यानें फक्त बडे लोकच वापरीत . पूर्वी चंदेर ही एक कापडाची पेठ असे . नाना भाऊंनीं करून पोषाग चंदेरी तर्‍हा । - ऐपो १११ . चंदेरी ताटासारखा मध्यावर उंचट व कांठाकडे उतरता असे हे तवे असतात . - गृशि २ . १५ .
वि.  चांदण्याचा ; चांदण्यांतील . ( चंद्र )
candērī a Manufactured at or relating to the village चंदेर;--used of वाटी, तांब्या, पातेली, पागोटें, शेला &c.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP