Dictionaries | References

क्रूस


 पु. १ वधस्तंभ , म्हणजे ज्या खांबावर प्रभु येशुस्त्रिस्ताला खेळुन मारलें तो . क्रॉस पहा . ' येशुला जेथें कूसावर खिळलें होतें ; ते ठिकाण शहराच्या जवळच होतें .' - योहा १९ . २० . २ येशुख्रिस्ताचें मृत्युसुचक चिन्ह +; ख्रिस्ती धर्मचिन्ह . ३ आत्मयज्ञाची तयारी . ४ ख्रिस्ताबरोबर व ख्रिस्ताकरतां दुःख सहन करणें . ( इं . क्रॉस )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP