Dictionaries | References क क्रांति Aryabhushan School Dictionary | English | f Revolution, violent change, advance, progression. The sun's passage along the ecliptic. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. १ क्रमण ; पुढें जाणें ; प्रगति . २ चळवळ ; बंड ; उलथापालथ ; फेरफार . ( समासांत ) राज्यक्रांति ; धर्मक्रांति , ३ विषुववृत्तापासुन खस्थ पदार्थाचें अंतर ( हें याम्योत्तर वृत्तावर मोजलें जातें ); अपम . ४ सुर्याचा गमनमार्ग ( क्रातिवृतावरुन ). ५ अधिकार्याचा जुलुम ; नोकरशाहीचा जुलूम . ( सं .) ०कक्ष पु. क्रांतिवृत्त . ( सं .) ०कारक वि. चळवळ्या ; बंडखोर ; प्रचलित राज्ययंत्र उलथुन पाडणारा ( माणुस , गोष्ट ). ' पुण्यांतील क्रांतिकारक तरुणांनी त्यांना मुख्य नेमलें .' - इंप ९३ . ०ज्या स्त्री. क्रमज्या ; क्रांतीची ज्या . ०पात पु. विषुववृत्ताला क्रांतिवृत्त जेथें छेदितें तेथील बिखंदु ; संपातबिंदु ; ( सं .) ०पातगति स्त्री अयन चलन ; अयनगति ; विषुवायन . ( सं .) ०मंडळ वलय वृत्त - न . सुर्याच्या गमनमार्गाचें वृत्त , कक्षा ; सूर्याची मुमध्यरेपेच्या उत्तरेकडील २३॥ अंश व दक्षिणेकडील २३॥ अंश जाण्याची मर्यादा , तींतील बिंदु साधलें म्हणजे जेंवृत्त होतें तें . ' ज्या गमनमर्गांतुन वार्षिक गतीनें भूगोल सुर्याभोंवतीं फिरतो किंवा सुर्य भूगोलभोंवतीं समोरच्याक राशींतून फिरतोसें दिसतें त्या गमनमार्गास क्रांतिवृत्त म्हणतात .' - सुर्य १२ . ०मार्ग पु. बंडखोरीचा मार्ग ; राज्यक्रांतिकारक चळवळ . ' क्रांतिमार्ग क्रम मार्गापेक्षां नेहमीच वाईट असतो असें नाहीं . पण बहुधा तो वाईट असतो .' - सुदें १३१ . ०साम्य न. क्रांतीमधील साम्य ( सुर्य , चंद्र किंवा ग्रह यांच्या ) ०सुत्र न. याम्योत्तरवृत्ताची रेषा . ( सं .) A dictionary, Marathi and English | English | from the equator; declination. 3 The sun's passage along the ecliptic. 4 Predatory invasion or ruleroppression. See above. Related Words SUGGEST A NEW WORD! क्रांति क्रांति : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP