Dictionaries | References

कोब

See also:  कोंबी

 स्त्री. एकक पानांचा गड्ड ; भाजी ; ही युरोपियांनी आणलेली असुन हिचे तीन - चार प्रकार आहेत . जिचा - गड्डा जड ती उत्तम . ही थडीच्या दिवसात तयार होते हिला जमीन चांगली लागतें . हिच्या हाली ( लवकर होणारी ) व गरी ( उशीरा होणारी ) अशा दोन जाती आहेत करम . करमाची भाजी असेंहि म्हणतात . ( गो .) कोबु . ( पोर्तु . कोउबे ; इं . कॅबेज )

Related Words

कोब   कोब   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP