Dictionaries | References क कोंब Aryabhushan School Dictionary | English | m A sprout, shoot. An offshoot from the root. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. १ कोम ; झाडाचा धुमारा ( केळीच्या कांद्यापासुन निघणारा पांसंबा ). ' बाळार्क कंदा निघाले कोंब । तैसे रत्नमणीचें खांब । ' - मुसभा २ . ८ . २ अंकुर ; मोड . ' विपरीत ज्ञानाचा कोंब फुटे । ' विउ ३ . ७ . ३ ( गो .) पालखीचा वांकलेला दांदा . ( सं . कंबी ; का . कोंबु = शिंग , फांदी ) A dictionary, Marathi and English | English | ; a stole or sucker. मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi | ना. अंकुर , कोम , धुमारा , मोड . Related Words SUGGEST A NEW WORD! कोंब उंसाचा कोंब, खाण्याची बोंब कोंब : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP