Dictionaries | References

कुसुंबा

See also:  कुसुंब

 पु. १ करडईचीं वाळलेली फुलें . २ त्यांच्या पासुन केलेला रंग . करडई पहा . ३ एक झाड . - वि . कुसुंबी पहा . ( सं . कुसुंभ )
 पु. १ अफूच्या अर्काचा काढा ; बोंडाचा अर्क ; हा प्याला असतां कैफ येतो . २ भांगेंत भिरें इ० घालून वांटुन जें पेय करतात तें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP