Dictionaries | References

किंवा

Shabda-Sagara | sa  en |   | 
किंवा   ind. Or, else, moreover.
E. किं what, वा or.
See also: किं - वा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
kiṃvā conj Or. See observation under अथवा.

उक्रिअ . वा ; अथवा . अथवा पहा . ( सं . क्रिम + वा )

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
conj   Or.

Related Words

देव पाहावा किंवा राव पाहावा   काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें   काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें   शहा-शहा किंवा बादशहा   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   भिक्षेश्वर किंवा लक्षेश्वर-लंकेश्वर   ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें   चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें   मऊ किंवा नरम लागले म्‍हणून कोपराने खणणें   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   किंवा   ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ (खोकाळी) फुटो   वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश   मारुं किंवा मरुं   खावें जातीचें किंवा खावें हातीचें   हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें   एकाच जिभेनें साखर किंवा गू खाणें   मिशा किंवा मिशी भादरणें   अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार   एकाच जिभेने साखर खाणें किंवा विष्टा खाणें   अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला. उदा०   भ्रष्ट किंवा भर्जित बीज अंकुरत नाहीं   एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें   सासूचा पाय सुनेला लागला किंवा सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनेंच पायां पडावें   भिक्षेश्वरी किंवा लक्षेश्वरी   लोहार-लोहाराची कुर्‍हाड किंवा हातोडा   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   चोरीं नेलें घोडें, एक बसो किंवा दोन बसोत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  • स्वरूपानुसन्धानाष्टकम्
    देवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती  होय.Traditionally,the ashtakam is rec..
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP