Dictionaries | References

कमेटी

See also:  कमिटी

 स्त्री. १ पोटमंडळ ; कांही गृहस्थांची समिति ; विशेष प्रश्नांचा विचार करून निर्णय करण्याकरितां नेमलेली एखाद्या संस्थेंच्या सभासदांची अगर कांही गृहस्थांची लहान मंडळी ; चौकशीमंडळ . ' ह्या कमेटीच्या आश्रयानें मराठी भाषेत आजवर बरेंच ग्रंथ झाले .' - विवि . ८ . ७ . १२१ . २ व्यवस्थापक मंडळ ; नियुक्तमंडळ . ; स्त्रियांमध्यें संक्षोभन करून शेवटीं एक प्रंचड कमिटी ( व्यवस्थापक मंडळी ) उप्तन्न केली आहे .' - टि ४ . ९० . ३ पंचायत . ( इं . कमिटि )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP