Dictionaries | References

उपनिषद

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
उप-निषद  n. n. = उप-निष॑द्2 above (esp. occurring ifc.)
See also: उप - निषद

 न. 
गुरुचरणाजवळ बसून मिळविलेलें ज्ञान ; गूढज्ञान .
वेदांच्या ब्राह्मण ग्रंथांना जोडून असणारा वेदांतपर भाग ; वेदसारांश असणारा ग्रंथ ; वेदज्ञानकाण्डात्मक भाग . एकंदर १०८ उपनिषदें मानितात . पैकीं पुढील दहा उपनिषदें मुख्य आहेत . - ईश , केन , कठ , प्रश्न , मुंड , मांडुक्य , तित्तिर , ऐतरेय , छांदोग्य व बृहदारण्यक . अतिगुह्य ज्ञान परात्पर । जें उपनिषदांचें भांडार । - एभा १३ . ७१२ . कुंडलें जाहलीं कृष्णश्रवणीं । तीं उपनिषदार्थ किरणीं । झळकताती सतेज । - एरुस्व १ . ५२ . [ सं . उप + नि + सद = जवळ बसणें ]

Keyword Pages

  • दत्तात्रेयोपनिषत्
    उपनिषद् हिन्दू धर्माचे महत्त्वपूर्ण श्रुति धर्मग्रन्थ आहेत.Upanishad are highly philosophical and metaphysical part of Vedas.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP