Dictionaries | References उ उचकी Aryabhushan School Dictionary | English | f Hiccough. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. कंठामध्यें सशब्द असा आचका बसणें ; गुचकी ; आचकी ; उंडकी ; हिक्का . ( क्रि० येणें . ) उचकी उदानलिंगापासून येतसे जाणा । [ ध्व . उचच ? ] ०लागणें ( आजारी मनुष्यास ) अत्यावस्थ होणें ; शेवटल्या स्थितींत येणें ; मरणोन्मुख होणें ; उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाट आला । - दा ३ . ६ . ३३ . A dictionary, Marathi and English | English | ucakī f Hiccough, singultus. v ये. Ex. उ0 उदान-लिंगापासून येतसे जाणा ॥ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi | ना. आचका बसणे , आचकी , उंडकी , गुचकी , हिक्का . Related Words SUGGEST A NEW WORD! उचकी उचकी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP