Dictionaries | References

आहेत

See also:  आहेता , आहेती
क्रि.  असणें या क्रियापदाचें वर्तमान काळीं तृतीयपुरुषाचें अनेकवचन . आहेता सरिता उदंड सरितानाथासि कांतां प्रिया । - निमा ( भागीरथीस्तोत्र ) १ . २८ . हंस आहेती ऐकिलें तुंवा हि । - नल ११० .

Related Words

दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   जगास पुष्‍कळ डोळे आहेत   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   कोंकणी देव मोठे कडक आहेत   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   कपाळाला कान चिकटले म्‍हणून कापले आहेत?   चुलीमध्यें मांजरें निजलीं (व्यालीं) आहेत   चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   निसर्गाचे कायदे स्थिरस्वरुपी आहेत   जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत   आहेत कर, मग कशाची डर   हंसायला आहेत, पोसायला नाहींत   मुला, तुझ्या सठीच्या मीं घुगर्‍या खाल्ल्या आहेत   (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत?   तुझ्या बारशाच्या घुगर्‍या खाल्‍ल्‍या आहेत   आहेत   राखण न करणारा कुत्रा, निकामी बैल व भारभूत झालेला मनुष्य हे नेहमीं कुटुंबाचे शत्रु आहेत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP