Dictionaries | References

आहुती

See also:  आहुति
A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
आहुती   (in comp. for 1.आ॑-हुति).

ना.  नायनाट , समूळ नाश ;
ना.  बळी , भक्ष्य , हवन द्रव्य .

 स्त्री. आहुत ( विप्र )
देवतेप्रीत्यर्थ अग्नींत हवन करावयाचें किंवा जळांत , भूमीवर टाकावयाचें द्रव्य ( चरु , घृत , तीळ इ . ); अवदान .
बळी ; भक्ष्य . आहुत देऊं पंचवीस माणसांची - ऐपो ६० . ज्या कोणावर माझी नजर जाई त्याची आहुती मी स्वत : घेत असे . - विवि ( १८७६ ) ८ . १५५ .
( ल . ) समूळ नाश ; नायनाट ; सप्पा ; धव्वा . प्लेग , दुष्काळ वगैरेनीं त्याच्या सर्व घरादाराची आहुति घेतली .
०घेऊन   असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे .
उभा   असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे .
०देणें   
बली देणें ; बलिदान करणें ;
अग्निकुंडांत अवदान टाकणें ; यज्ञ करणें .
( ल . ) नाश करणें ; बुडविणें ; संकटांत टाकणें ; नुकसान करणें . त्यानें तिची आहुति दिली . [ सं . आ + हू ]

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP