TransLiteral Foundation

आंख

ना.  अक्ष , चक्षु , डोळा , नयन , नेत्र , लोचन .
which precedes and indicates calving--a cow or buffalo.
 पु. गाय , म्हैस इ० जनांवरांचा फरा .
 पु. 
संख्या ; आंकडा ; अंक ( गणितांतील ); चिन्ह . तेथ स्वानंदाचा ग्राहकु । तत्काळ भेटला नेटकु । त्यासि जीवेंसहित विवेकु । घालूनि आखु संवसाटी केली । - एभा ११ . १००० [ सं . अंक ]
०मोडणें   बसणें - आंकडा मोडणें - बसणें पहा .
( व . ) शेंडा ; आंकडा . आख्याचें पान .
किंमतीचा आंकडा ; किंमतीचा आंकडा वर घातेलेलें कापड .
( ल . ) कापड . सरकारांतून अमुकास दोनशें आंख पोचतात . पोटास ( रोख ) व आख ( वस्त्र ) पावत नाहीं . - थोमारो ५ . ५४ .
( सामा . ) रक्कम ; आंकडा . जैसें सरलियां लेख । आंख होती एक । - ज्ञा १३ . ९३७ . निरुपण जमाबंदी घालूं आंख । - दावि ४२८ .
०घालणें   ( व . ) निश्चितसा अंदाज करणें . तुम्हीं तर नापासाचा आंख घालून ठेविला आहे .
 m  A number. A temple of the head.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चौपुटी

  • स्त्री. ( सामा . ) चौपदरी ; भिक्षामागण्याची झोळी . - वि . १ चार पुडें असलेली ; चौपुडी पहा . २ ( महानु . ) चौकोनी . आसन सोरठा उर्णपटीं । पुढां मांचळी चौपुटी । - ऋ ८० . [ चौ = चार + पुट = पुड , कोन ] 
  • ०घेणें भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें . 
  • चौपुटी घेणें 
  • चौपदरी घेणें 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.