Dictionaries | References अ अवदसा See also: अवदशा Meaning Pages Related मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | ना. कुबुद्धी , घातक विचार , दुर्बुद्धी ; ना. भांडकुदळ , भांडखोर ( स्त्रो ). महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. दुर्दैव ; दुर्भाग्य ; कमनशीब . आतुडलों होतों मरणगांवीं । ते अवदसाचि अवघी । फेडिली आजी । - ज्ञा १६ . ३४ . विपत्ति ; विपन्नावस्था ; दारिद्र्य ; निकृष्ट स्थिति . श्रीमूर्ति देखौनि राउळिची । फिटली अवदशा डोळेआंची ॥ - ऋ ३६ . तुज आली अवदशा यथार्थ ॥ ( ल . ) कर्कशा ; भांडकुदळ स्त्री . जगभांड ( शिवी ). तूं घराण्याचें वाटोळें करायला बसली आहेस . अवदसा नाहींतर ! अमात्यमाधव ( न . चिं . केळकर ). [ सं . ] ०आठवणें वाईट , निकृष्ट स्थिति प्राप्त होईल असे भलतेसलते घातक विचार मनांत येणें ; वाईट वर्तन करणें . अहह ! आठवली मजही अशी । अवदसा , वद साह्यकारी कशी ॥ - लक्ष्मण शास्त्री लेले . [ सं . ] Aryabhushan School Dictionary | mr en | | f Illluck, or evil destiny personified. Misfortune. A vixen or termagant. अवदसा आठवणें Enter upon some ruinous course. Related Words SUGGEST A NEW WORD! अवदसा अवदसा आठवणें पैशाचा उसासा आणि घरीं आली अवदसा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा जीवंत अवदसा जिवंत अवदसा लक्ष्मीची भयण अवदसा फाटोफाट आसा करनकर्याचा वसा, घरांत आली अवदसा हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages अवदशेची कथा हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages पंचक - उन्मत्तपंचक पंचक - उन्मत्तपंचक श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तेहतिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तेहतिसावे वर्ष ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण १६ ते २० ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण १६ ते २० दारुबंदी पोवाडा दारुबंदी पोवाडा कान्होपात्रा आख्यान १ कान्होपात्रा आख्यान १ श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक श्री माणकोजी बोधले चरित्र ३ श्री माणकोजी बोधले चरित्र ३ कथामृत - अध्याय दहावा कथामृत - अध्याय दहावा कथामृत - अध्याय तेरावा कथामृत - अध्याय तेरावा स्त्रीजीवन - मायलेकरे स्त्रीजीवन - मायलेकरे श्रीजालंदरनाथ चरित्र २ श्रीजालंदरनाथ चरित्र २ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ राम गणेश गडकरी - असे एकदां दोघे चौघे कामाल... राम गणेश गडकरी - असे एकदां दोघे चौघे कामाल... श्री एकनाथ महाराज हरिपाठ श्री एकनाथ महाराज हरिपाठ अवदशेची कथा अवदशेची कथा अध्याय पंधरावा - श्लोक १०१ ते १५० अध्याय पंधरावा - श्लोक १०१ ते १५० नदितिरीं उभी ती नदितिरीं उभी ती अंक पहिला - प्रवेश चवथा अंक पहिला - प्रवेश चवथा वियोगिनी वियोगिनी स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ खंडकाव्य - सत्याग्रही या नावाचे एक ख... खंडकाव्य - सत्याग्रही या नावाचे एक ख... हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४ हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४ श्रीशिवलीलामृत - अध्याय तेरावा श्रीशिवलीलामृत - अध्याय तेरावा संत निळोबामहाराजांची गाथा १ संत निळोबामहाराजांची गाथा १ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP