मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ Translation - भाषांतर १. तुह्मां हित करणें आहे । सेवा राघोबाचे पाय ॥१॥दुष्टबुद्धि दुरी करा । तोडा अविद्येचा थारा ॥२॥करा तुमचें मन । तुह्मां जवळी नारायण ॥३॥नामा ह्मणे दृढ धरा । तारी निर्वाणीं चाकरा ॥४॥२.मृगजळडोहो कां उपससी वांयां । वेगीं लवलाह्या शरण रिघें ॥१॥भजे तूं विठ्ठला सर्वांभूतीं भावें । न लगती नांवें आणिकांचीं ॥२॥होईल सुटका घडेल भजन । नाम जनार्दन येईल वाचे ॥३॥नामा ह्मणे घडे भजन विठ्ठलीं । ऐसीये निमोली भक्ती करी ॥४॥३.हरिसी शरण निघा वहिलें । राहे कळिकाळ उगलें ॥१॥खंडलें एका बोलें । विठ्ठल समर्थें अंगिकारिलें ॥२॥नामयानें संसारा जिंकिलें । केशव चरणीम मन ठेविलें ॥३॥४.न लगती डोंगर चढावे । हळुच पाऊल धरावें ॥१॥विठ्ठलाचे पाय बरवे । गंगा विनविते स्वभावें ॥२॥नामा ह्मणे तीर्थ बरवें । मुकुटीं धरिलें सदाशिवें ॥३॥५.आतां पांडुरंग स्मरा । जन्ममृत्यु चुकवी फेरा ॥१॥ऐसा कांहीं करा नेम । मुखीं स्मरा कृष्णराम ॥२॥चिंता ऐसें ध्यान । तेणें असा समाधान ॥३॥न:मा ह्मणे हरिदास । त्यासि असावा अभ्यास ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP