TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

वारांची गीते - न्हाणी

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


न्हाणी
न्हाणी न्हाणी रामातें । अरुंधती । ऋषिपत्न्या पाहुनी संतोषती । रामलीला सर्वत्र मुनी गाती । स्नान उदक यमुना सरस्वती ॥१॥
ज्याच्या चरणीं कावेरी कृष्णा वेणी । ज्याच्या स्नेहें कपिलदि ऋषी मुनी । त्या रामाते म्हणिलें प्रीतिकरूनी ॥२॥
ज्याच्या नामें उपदेश विश्वजना । ज्याचा स्मरणें काळादि करिती करुणा । ज्याच्या प्राप्तीस्तव करिती अनुष्ठाना । त्या रामातें म्हणूनी फुंकी कर्णा ॥३॥
रमती योगी स्वरूएपें आत्माराम । निशिदिनीं चरणीं असावा नित्यनेम । त्या रामाचा पाळख विश्वघाम । दास म्हणे भक्तीचें देंई प्रेम ॥४॥ न्हाणी०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-12T12:50:20.8700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

lectotype

  • = allotype 
  • अभिप्ररुप, लेक्टोटाइप 
  • मूळच्या प्रातिनिधिक नमुन्यांपैकी निवडलेला वनस्पतीचा एक नमुना किंवा अन्य घटक, विशेषतः मूळचा नमुना उपबब्ध नसेल किंवा प्रसिद्धीच्या वेळी त्याचे नामकरण झाले नसल्यास घेतलेला नमुना, 
  • allotype 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

विवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.