TransLiteral Foundation

r rukmangad

  • रुक्माङ्गद
    भक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है ।
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तारीप

  • स्त्री. प्रशंसा ; स्तुति ; वाहवा ; ( एखादा पदार्थ , व्यक्ति इ० काच्या ) उत्कृष्टपणाचे वर्णन ; शिफारस . लढाई बहुत तारफेची झाली . - मराचिथोशा २२ . अड्ग्रेज मैत्रकीस बहुतच उत्तम ; याची तारीफ काय लिहावी ? - रा १२ . १२७ . [ अर . तअरीफ ] 
  • ०दार वि. स्तुत्य ; तारीफ करण्यास योग्य ; प्रशंसनीय तंबुरे ... बहुत चाड्गले तारीफ - दार पाठवावे . - ऐकिप्र २ . ६२ . [ तारीफ + फा . दार ] 
  • ०लायक वि. तारीफदार ; प्रशंसनीय . परंतु तारीफलायक चित्रे मेळवून पाठवावी म्हणून पत्री आज्ञा . - ऐटि १ . १३ .[ तारीफ + लायक ] तारफेचा वि . तारीफ करण्यास योग्य . मागे बुचडा आरळ झोंक माथ्यावर पदराचा । चार आंगुळे सरळ लपविला चंद्र तारफेचा । - होला १०० . 
RANDOM WORD

Did you know?

What is the Hindu Caste System?
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site