TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

r ramkrishna

 • रामकृष्ण
  भक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है ।
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तुणतुने

 • न. एक पक्षी . [ ध्व . ] म्ह ० मोर नाचे म्हणून तुणतुणे नाचे . ( मोठ्याचे अनुकरण लहानास उपहासास्पद होते यावरुन ). तुणतुणे - ने - न . गोंधळी लोकांचे एकतारी वाद्य . हे काडीने वाजवितात . यांतून साथीस उपयोगी असा तुणतुण आवाज निघतो . [ सं . तूणा ; प्रा . तुणय ; ध्व . ] ( वाप्र . ) 
 • ०वाजविणे लावणे ( ल . ) ऐकणारांना कंटाळा आला तरी पुन्हां पुन्हां आपलीच हकीगत सांगत सुटणे ; आपलीच गोष्ट पुन्हां पुन्हां काढणे ; स्वतःचे मत प्रतिपादणे . देशांत किती जोराने विचारक्रांति होत आहे याची या लोकांस दादच नाही , आपले प्रायश्चित्ताचे तुणतुणे ते अद्याप वाजवीतच आहेत . तुणतुण्या वि . १ तुणतुणे वाजविणारा ( गोंधळी इ० च्या मागे ). २ ( ल . ) दुसर्‍याची री ओढणारा ; बोलल्या गोष्टीचा मागून अनुवाद करणारा . [ तुणतुणे ] 
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.