Dictionaries | References आ आडकाठी Script: Devanagari Meaning Related Words आडकाठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āḍakāṭhī f An obstacle, impediment, obstruction, hinderance. 2 Restraint, control, cohibition. v कर g. of o. आडकाठी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An obstacle; restraint. आडकाठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अटक , अटकाव , अडथळा , अडसर . प्रत्यवाय , प्रतिबंध , मनाई , विरोध , हरकत . आडकाठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अडथळा, अडकण आडकाठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अडथळा ; अटक ; प्रतिबंध ; हरकत ; प्रत्यवाय . ( क्रि० घालणें ). परीणामी त्त्वां लाविली आम्हा आडकाठी । हें सांग काय म्हणउनीया नये सदनाशीं ॥ - होला १२३ .दाब ; बंधन ; ताबा ; वचक . ( क्रि० करणें , घेणें ). Related Words आडकाठी आणणे आडकाठी मनाची आडकाठी, चित्तीं जाणे जगजेठी গোলমাল লগোৱা आडखळ हाडप अड़ंगा लगाना अडचन हाल्नु رُکاوَٹ ترٛاوٕنۍ இடைஞ்சல் செய் ପ୍ରତିବନ୍ଧକ ଲଗାଇବା ਅੜਿਕਾ ਲਗਾਉਣਾ હસ્તક્ષેપ કરવો विघ्नय ഇടങ്കോലിടുക নাক গলানো ಅಡ್ಡಿ ಮಾಡು ఆటంకపరచు impediment impedimenta हेंथा हो obstructer obstructor obstruction विघ्न आणणे अवखुळा अडथळा आणणे अक्षेप आडदंड जिव्हेला आढाओढा असणें अव्या चारहि दिशा मोकळ्या होणें रोधणे अडसर दवासन बंदी घालणें मोडता घालणे मज्जाव पाठीं लागणें व्यत्यय आणणे अवरोधणें ओडवण फांटा फोडणें फांटें फोडणें आडमेळें आळा घालणे जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का खोंळंबा खोळंब जबरदस्तका ठेंगा शिरपर जबरदस्ताचा खांद्यावर उजाड गांवीं वड (वट) वृक्ष दाहीदिशा मोकळ्या असणें मुजाईक मुजाहीक barrier खिटी व्यत्यय आडमेळा अडखुळा अडवण अढावेढा खाडूस तीड बंदेज मुजाईम मुजाहीम प्रतिबंध bar महाराची अडोपर वेशीपाशीं अडू कुडणें व्याक्षेप हरकत आळा अर्गला दाहा बंधेज धग जिव्हा आडी जाहिर जाहिरा जाहीरा अडचण खूळ प्रत्यवाय आक्षेप दिशा जाहीर अवरोध निरोध विघ्न घरटी चोरी व्याघात अड दार आड विरोध अंतर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP