|
स्त्री. १ दिग्विभाग ; पूर्व ; पश्चिम इ० आठ दिशा . आकाशाची पृथ्वीची बाजू . २ प्रांत ; प्रदेश . ३ रीत ; प्रकार ; मार्ग ( कामाचा इ० ). या लिहिण्याची एक वार दिशा दाखवून द्या म्हणजे हिशेब आकारुन देईन . [ सं . ] ( वाप्र . ) स्त्री. १ दिग्विभाग ; पूर्व ; पश्चिम इ० आठ दिशा . आकाशाची पृथ्वीची बाजू . २ प्रांत ; प्रदेश . ३ रीत ; प्रकार ; मार्ग ( कामाचा इ० ). या लिहिण्याची एक वार दिशा दाखवून द्या म्हणजे हिशेब आकारुन देईन . [ सं . ] ( वाप्र . ) ०कोंडणे १ अवष्टंभ होणे . मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे । - दा ३ . ६ . ३० . ०कोंडणे १ अवष्टंभ होणे . मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे । - दा ३ . ६ . ३० . ०दाखवणे संकेत , मार्ग दाखविणे ; सूचना देणे ; थोडे समजावून देणे . - फाकणे फुलणे पालटणे ( आकाश ) प्रकाशाने प्रफुल्लित होणे ; उषःकाल होणे ; उजाडणे . ०दाखवणे संकेत , मार्ग दाखविणे ; सूचना देणे ; थोडे समजावून देणे . - फाकणे फुलणे पालटणे ( आकाश ) प्रकाशाने प्रफुल्लित होणे ; उषःकाल होणे ; उजाडणे . ०भारणे बांधणे मंत्रसामर्थ्याने चोहोंकडचा प्रदेश , लोक , यांची नजरबंदी करणे ; कोणास आपले कृत्य कळणार नाही असे करणे . दिशेस जाणे ( प्र . ) बहिर्दिशेस जाणे ; शौचास जाणे . आज दोन वेळ दिशेस जावे लागल्यामुळे दोन स्नाने घडली . चारहि दिशा मोकळ्या होणे सर्व जग मोकळे असणे ( कोठेहि भटकणे ; भीक मागणे इ० करिता ) किंचितहि आडकाठी नसणे . दश दिशा पळणे कोणाकडेहि पळणे ; पांगापांग होणे ; त्रेधा उडणे . सामाशब्द - ०भारणे बांधणे मंत्रसामर्थ्याने चोहोंकडचा प्रदेश , लोक , यांची नजरबंदी करणे ; कोणास आपले कृत्य कळणार नाही असे करणे . दिशेस जाणे ( प्र . ) बहिर्दिशेस जाणे ; शौचास जाणे . आज दोन वेळ दिशेस जावे लागल्यामुळे दोन स्नाने घडली . चारहि दिशा मोकळ्या होणे सर्व जग मोकळे असणे ( कोठेहि भटकणे ; भीक मागणे इ० करिता ) किंचितहि आडकाठी नसणे . दश दिशा पळणे कोणाकडेहि पळणे ; पांगापांग होणे ; त्रेधा उडणे . सामाशब्द - ०चक्र न. न . क्षितिज . अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र । - ज्ञा ११ . ३१५ . ०चक्र न. न . क्षितिज . अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र । - ज्ञा ११ . ३१५ . ०बंधन दिशा मारणे पहा . ०बंधन दिशा मारणे पहा . ०भूल भुली - स्त्री . १ दिशा , वाट चुकणे . २ ( ल . ) गोंधळ उडणे ; होणे ; भुरळ पडणे . ०भूल भुली - स्त्री . १ दिशा , वाट चुकणे . २ ( ल . ) गोंधळ उडणे ; होणे ; भुरळ पडणे . ०भूली वि. दिशा चुकलेला ; भ्रांतचित्त . ०भूली वि. दिशा चुकलेला ; भ्रांतचित्त .
|