Dictionaries | References

चोरी

   
Script: Devanagari

चोरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव   Ex. रामू चोरी करते समय पकड़ा गया ।
HYPONYMY:
उठाईगीरी ग़बन रतवाही
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अपहार अभिहार परिमोष स्तेय
Wordnet:
asmচুৰ
bdसिखाव
benচুরি
gujચોરી
kanಕಳ್ಳತನ
kokचोरी
malകള്ളം
marचोरी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
nepचोरी
oriଚୋରି
panਚੋਰੀ
sanचौर्यम्
tamதிருட்டு
telదొంగతనం
urdچوری , سرقہ , دوزدی
See : दुराव

चोरी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  दुसर्‍याची वस्तू नुलयत उखलपाची करणी   Ex. रामूक चोरी करतना धरलो
HYPONYMY:
सुतलावणी हातासणी
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुतलावणी फारावणी
Wordnet:
asmচুৰ
bdसिखाव
benচুরি
gujચોરી
hinचोरी
kanಕಳ್ಳತನ
malകള്ളം
marचोरी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
nepचोरी
oriଚୋରି
panਚੋਰੀ
sanचौर्यम्
tamதிருட்டு
telదొంగతనం
urdچوری , سرقہ , دوزدی
noun  चोरपाचें काम   Ex. पुलिसांनी रेल्वेंत चोरी करतना दोन चोरांक धरले
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঠগবাজী
benডাকাতি
gujઠગાઈ
hinठगी
kasٹٔھگِل
mniꯂꯧꯅꯝ꯭ꯇꯧꯗꯨꯅ꯭ꯍꯨꯔꯥꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
nepठगाइ
oriଠକାମି
panਠੱਗੀ
sanछलः
urdٹھگی , ٹھگ پنی , ٹھگپنی , ٹھگائی
See : लूट, लूट, सुतलावणी

चोरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
चोरी आहे This act or matter I must reserve or hold back, I may not render it. 5 See the concrete compounds under चोर, and form from them the corresponding abstract; as कलम- चोरी, खांदचोरी, चाकरीचोरी, पाठचोरी &c. from कलमचोर &c.

चोरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Theft. Stealth. Concealing or withholding. Need of abstaining from.

चोरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दुसर्‍याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया   Ex. बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली
HYPONYMY:
उचलेगिरी अपहार
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चौर्य चौर्यकर्म उचेलेगिरी चोरीचपाटी अपहार
Wordnet:
asmচুৰ
bdसिखाव
benচুরি
gujચોરી
hinचोरी
kanಕಳ್ಳತನ
kokचोरी
malകള്ളം
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
nepचोरी
oriଚୋରି
panਚੋਰੀ
sanचौर्यम्
tamதிருட்டு
telదొంగతనం
urdچوری , سرقہ , دوزدی
noun  इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया   Ex. माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही.
HYPONYMY:
रहस्यगोपन
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগোপনীয়তা
gujદુરાવ
hinदुराव
kanರಹಸ್ಯವಾಗಿಡುವುದು
kasپَرد , چُھپاوُن , ژوٗرٕ تھاوُن , پوشیٖدگی
malഒളിക്കല്
oriଛଳନା
panਲੁਕਾ
sanगुप्तिः
tamஒளிவு மறைவு
telదాపరికం
urdدوراؤ , پردہ , پوشیدگی , حجاب ,

चोरी     

 स्त्री. १ चोरण्याची क्रिया ; चोराचें कर्म ; ( कायदा ) दुसर्‍याला नवळत चीजवस्तु लांबविणें ; मालकाच्या परवानगी वांचून त्याच्या ताब्यांतून जंगम माल अप्रामानिकपणें नेणें . २ गुप्तपणें केलेलें ( भलतेंच ) कर्म ; चोरटें कर्म , वृत्ति ; लपूनछपून केलेली गोष्ट ; छपावणी . ३ ( एखादी गोष्ट ) छपविणें ; दाबणें ; दडपून ठेवणें ; गुप्त ठेवणें ; वगळणें ; बाजूस ठेवणें . ४ मनाई ; आडकाठी ; प्रतिबंध ; नियंत्रणा ; न करण्याची , बोलण्याची , दडपून टाकण्याची जरूरी , आवश्यकता ; संयमन . ( क्रि० होणें ; असणें ). श्रीमंतांना जवळ पैसा व लत्ताकपडा असून त्यांचा उपभोग घेण्याची चोरी झाली होती . - गुजराथचा इतिहास . आमच्या जवळ दागिने असून ते ह्या खेडेगांवच्या राहाणीमुळें अंगावर घालण्याची सुध्दां चोरी झाली आहे . ५ अन्याय ; अपराध . अशी काय केली ईश्वरा तुझ्या घरिं चोरी । - प्रला १६४ . [ सं . चौरिका ; प्रा . चोरिआ ; हिं . चोरी ; बं . चुरि ] म्ह० १ चोरीचे चौदा हात = चोरीचा माल फार स्वस्त विकला जातो ; चोरलेलें कापड रुपयाला चौदा हात देखील देतां येतें . २ शेताआड चोरी आणि दादल्या आड शिंदळकी ( चालली आहे ).
०चकारी   चपाटी - स्त्री . चोरी ; दरोडा ; उचलेगिरी ; सोदेगिरी ; बदमाषी ; ठकबाजी . [ चोरी द्वि . ]
०चा  पु. चोरलेला माल , वस्तु .
माल  पु. चोरलेला माल , वस्तु .
०रीची  स्त्री. १ चोरून आणलेली वस्तु ; चोरीशीं संबंध असलेली गोष्ट . २ काळीबेरी गोष्ट ; काळेंबेरें ; जीबद्दल उघड बोलतां येत नाहीं अशी गोष्ट ; संशयास्पद कृत्य . ३ ज्याचें खरें स्वरूप आपणांस कळलेलें नाहीं असा व्यवहार , बाब इ० ; गुप्त गोष्ट .
बाब  स्त्री. १ चोरून आणलेली वस्तु ; चोरीशीं संबंध असलेली गोष्ट . २ काळीबेरी गोष्ट ; काळेंबेरें ; जीबद्दल उघड बोलतां येत नाहीं अशी गोष्ट ; संशयास्पद कृत्य . ३ ज्याचें खरें स्वरूप आपणांस कळलेलें नाहीं असा व्यवहार , बाब इ० ; गुप्त गोष्ट .
०छपी   क्रिवि . चोरून लपून ; लपून छपून ; चोरून . [ चोरणें + छपणें ]
०मारी   मोरी - स्त्री . चोरणें , मारणें , लुटणें , ठोकणें इ० व्यापार , धंदा ; दरोडेखोरी ; सोदेगिरी ; ठकबाजी ; चोरीचपाटी तो चोरीमारी करून पोट भरतो . [ चोरी + मारी = मारणें ]
०लबाडी  स्त्री. चोरी आणि फसवेगिरी ; चोरी आणि लबाडी .

चोरी     

चोरी असणें-होणें
लपून छपून करावे लागणें
उघड करतां न येणें
कोणाला कळू न देणें. ‘श्रीमंतांना जवळ पैसा व लत्ता कपडा असून त्‍यांचा उपभोग घेण्याची चोरी झाली होती.’ -गुज० इतिहास.

चोरी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  लुकेर कसैको वस्तु लाने क्रिया वा भाव   Ex. रामू चोरी गर्दागर्दै समातियो
HYPONYMY:
हडप
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अपहार
Wordnet:
asmচুৰ
bdसिखाव
benচুরি
gujચોરી
hinचोरी
kanಕಳ್ಳತನ
kokचोरी
malകള്ളം
marचोरी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
oriଚୋରି
panਚੋਰੀ
sanचौर्यम्
tamதிருட்டு
telదొంగతనం
urdچوری , سرقہ , دوزدی

चोरी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चोरी  f. f. a female thief. g.पचा-दि (g.गौरा-दि, [Gaṇar. 46] )
theft, [Gal.]

चोरी     

noun  चौर्यं कुर्वाणा स्त्री।   Ex. आरक्षिकेण कार्यरतां चोरीम् अग्रहत्।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচুৰুনী
benমহিলা চোর
gujચોરટી
hinचोरिन
kanಕಳ್ಳಿ
kasژُرٕ باے
kokचोट्टी
marचोरटी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕꯤ
panਚੋਰਨੀ
tamதிருடி
telదొంగామె
urdچورنی
See : अधःचरः

Related Words

चोरी   सग्याची चोरी, मायेंशी मात्रागमन   जात वंजार्‍याची बरी, कधी चोरी न करी   करी (करे) चोरी, और शिरजोरी   बुरटी चोरी   ओणव्यानें केलेली चोरी लपत नाहीं   चोरी मोरी, देव बरें करी   चोरी करची आपल्‍या गांवांत, भीक मागची दुसर्‍याच्या गांवांत   चोरी होऊन माल जातो, त्‍याहून मेजवानींत जास्‍त खपतो   चोरी औंलो   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   चोरी छिपे   एक चोरी करतो, शंभरावर आळ येतो   कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं   एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी   दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी   पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   चोंरकें दिलमें चोरी वसे   उंटावरची चोरी ओणव्यानें छपत नाहीं   शेताआड चोरी आणि दादल्‍याआड शिंदळकी   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   pilferage   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   सीतेसारखी नारी पण तीही गेली चोरी   गाजराची चोरी व फांशीची शिक्षा   असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार   चोरी करतांना धरिलें, खेटरासारखें तोंड केलें   चोरी करना   चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो   चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी   चोरी मालकाची, झोंप नोकराची   काकडीची चोरी, बुक्याचा मार   एक गोरी, बहात्तर खांडी चोरी   एक गोरी, बहात्तर (हजार) खोडी चोरी   एका पैंशाची चोरी, करील रुपयांची तरी   बकरी घरोघरीं, धान्याची करिते चोरी   वाळकाची चोरी, आणि बुक्यांचा मार   वाळकाची चोरी शिक्षा झाली दरबारी   शेताआड चोरी आणि नवर्‍याआड शिंदळकी   चोट्टी   चोरटी   चोरिन   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भिक्षा   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक   stealing   larceny   theft   गुप्ततः   thieve   robbery   চুৰ   চুরি   চুৰুনী   चौर्यम्   چورنی   ژُرٕ باے   திருடி   ଚୋରି   దొంగామె   মহিলা চোর   ਚੋਰਨੀ   ચોરટી   ಕಳ್ಳಿ   thievery   thieving   स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी   গোপনে   गुपीतपणान   गुप्तरूप   तर्जनी   आसि दरथा   ژوٗرِ پٲٹھۍ   ചൂണ്ടു വിരല്   மறைமுகமாக   ஆள்காட்டி விரல்   ଗୁପ୍ତରେ   చూపుడువేలు   ବିଶିଆଙ୍ଗୁଠି   ਗੁਪਤ ਰੂਪ ਵਿਚ   ਤਰਜਨੀ   ગુપ્તરૂપે   તર્જની   ಗುಟ್ಟಾಗಿ   তর্জনী   ತೋರು ಬೆರಳು   सिखाव   കള്ളം   കള്ളി   ଚୋରଣୀ   ਚੋਰੀ   ಕಳ್ಳತನ   glom   knock off   snitch   hiding   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP